लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
यंदाची आयपीएल कोण गाजवणार?; या स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष - Marathi News | Who will dominate this year's IPL?; The attention of fans on the performance of star players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाची आयपीएल कोण गाजवणार?; या स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष

काही स्टार खेळाडूंच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष आहे. अशाच काही खेळाडूंचा घेतलेला आढावा.  ...

IPL 2023: धोनीबाबत केवळ अंदाजच लावू शकतो, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना घ्यावी लागेल अतिरिक्त मेहनत - इरफान पठाण - Marathi News | IPL 2023: Can only guess about MS Dhoni, Mumbai Indians batsmen will have to work extra hard - Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''धोनीबाबत केवळ अंदाजच लावू शकतो, मुंबईच्या फलंदाजांना घ्यावी लागेल अतिरिक्त मेहनत''

Irfan Pathan : 'यंदाचे आयपीएल सत्र महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे ठरणार? याबाबत काहीच ठामपणे सांगता येणार नाही. धोनीबाबत कोणतेही अंदाज लावणे कठीण असून आपण त्याच्या खेळण्याविषयी केवळ अंदाजच लावू शकतो,' ...

IPL नंतर पाकिस्तानला जाणार लखनौचा दिग्गज; शेजाऱ्यांच्या गोलंदाजांना करणार मार्गदर्शन - Marathi News | Lucknow Super Giants coach Morne Morkel will go to Pakistan after IPL and guide the Pakistani bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL नंतर पाकिस्तानला जाणार लखनौचा दिग्गज; शेजाऱ्यांच्या गोलंदाजांना करणार मार्गदर्शन

morne morkel coach : दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्नी मॉर्कल इंडियन प्रीमिअर लीग 2023 नंतर पाकिस्तानला जाणार आहे.  ...

PICS : "आयुष्यात खूप कमी गोष्टी मला आनंद देतात...", एबी डिव्हिलियर्सची पत्नीसह मुंबईत 'भटकंती' - Marathi News |  Former South African and Royal Challengers Bangalore player AB de Villiers is in Mumbai enjoying the IPL with his family  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आयुष्यात खूप कमी गोष्टी मला आनंद देतात...", डिव्हिलियर्सची पत्नीसह मुंबईत 'भटकंती'

ab de villiers in mumbai : आरसीबीचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स सध्या मुंबईत कुटुंबीयांसह आनंद घेत आहे.  ...

IPL 2023 : आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वीच मॅचफिक्सिंग आणि सट्टेबाजीबाबत आली खळबळजनक बातमी, नेमका काय प्रकार, पाहा - Marathi News | IPL 2023 : Before the start of IPL, match-fixing and betting came in sensational news, what exactly, see | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPLपूर्वीच मॅचफिक्सिंग, सट्टेबाजीबाबत आली खळबळजनक बातमी, नेमका काय प्रकार? पाहा

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामास सुरुवात होण्यास काही अवधी राहिला असतानाच मॅचफिक्सिंगबाबत आलेल्या एका बातमीमुळे खळबळ उडाली आहे.  ...

अखेर रिषभ पंतची रिप्लेसमेंट ठरली! भारताचा युवा खेळाडू बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 'यष्टिरक्षक' - Marathi News | Bengal wicketkeeper Abhishek Poral has got a chance to replace Rishabh Pant in Delhi Capitals squad for IPL 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर पंतची रिप्लेसमेंट ठरली! भारताचा युवा खेळाडू बनणार दिल्ली कॅपिटल्सचा 'यष्टिरक्षक'

Replacement of Delhi Capitals's Rishabh Pant : उद्यापासून आयपीएलचा थरार रंगणार असून सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. ...

IPL 2023 मध्ये टीम इंडियाचे खेळाडू GPS डिव्हाइस घालून खेळणार, हे आहे कारण... - Marathi News | Team India players will wear GPS devices while playing in IPL 2023 here is why know reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 मध्ये टीम इंडियाचे खेळाडू GPS डिव्हाइस घालून खेळणार, हे आहे कारण...

BCCI ने घेतलेल्या या निर्णयामागे नक्की काय आहे कारण, वाचा सविस्तर ...

अवघ्या ३ षटकांमध्ये निम्मा संघ बाद; केला वर्ल्ड रेकॉर्ड; IPL आधी शाकिबनं दंड थोपटले! पाहा Video - Marathi News | shakib al hasan 5 wickets bangladesh vs ireland t20 match ipl 2023 kkr team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या ३ षटकांमध्ये निम्मा संघ बाद; केला वर्ल्ड रेकॉर्ड; IPL आधी शाकिबनं दंड थोपटले! पाहा Video

आयपीएल २०२३ मध्ये यंदा कोणता खेळाडू चमकणार हे तर स्पर्धा सुरू झाल्यानंतरच कळू शकेल. ...