लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2023 : मुंबई इंडियन्सची घोषणा, जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियाचा खेळाडू संघात; रिषभ पंतचीही रिप्लेसमेंट ठरली - Marathi News | IPL 2023 : Delhi Capitals name Abhishek Porel as Rishabh Pant’s replacement; Sandeep Warrier joins Mumbai Indians as Jasprit Bumrah’s replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सची घोषणा, बुमराहच्या जागी टीम इंडियाचा खेळाडू संघात; रिषभ पंतचीही रिप्लेसमेंट ठरली

IPL 2023 , Rishabh Pant & Jasprit Bumrah's replacement announced : मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये खेळू शकणार नाही. ...

IPL 2023, Virat Kohli Tattoo : विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट  - Marathi News | IPL 2023, Virat Kohli Tattoo : Virat Kohli's new tattoo meaning - "A Journey of Spiritual symbolism" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने दहाव्या टॅटूतून दिला लाखमोलाचा संदेश; जाणून घ्या त्याच्या प्रत्येक टॅटूमागची गोष्ट 

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून ( RCB) यंदा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची अपेक्षा आहे आणि माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) त्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Ben Stokes MS Dhoni, IPL 2023: CSKकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्ससाठी MS Dhoni ने तयार केला 'मास्टर प्लॅन'; वाचा काय म्हणाले... - Marathi News | IPL 2023 ben stokes role ms dhoni ipl 2023 csk vs gt match chennai super kings gujarat titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्ससाठी MS Dhoni ने तयार केला 'मास्टर प्लॅन'; वाचा काय म्हणाले...

Ben Stokes MS Dhoni: आज IPL 2023 चा सलामीचा सामना, CSKचा संघ गुजरात विरूद्ध खेळणार ...

IPL गाजवणारे दिग्गज आता करणार मार्गदर्शन; जाणून घ्या कोण-कोण प्रशिक्षकाच्या भूमिकेत? - Marathi News | Kieron Pollard, Dwayne Bravo, ricky ponting, Gautam Gambhir and Dale Steyn as coaches in IPL  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL गाजवणारे आता करणार मार्गदर्शन; जाणून घ्या कोण-कोण प्रशिक्षकाच्या भूमिकेत?

IPL COACHes 2023 : आजपासून आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात होत आहे. ...

IPL 2023: तुझा आवडता क्रिकेटर कोण? Rashmika Mandanna , Tamannaah Bhatia म्हणतात... - Marathi News | Hot Actress Rashmika Mandanna Tamannaah Bhatia reveals Who is their favorite cricketer in Virat Kohli MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: तुझा आवडता क्रिकेटर कोण? रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया म्हणतात...

Rashmika Mandanna Tamannaah Bhatia: आज दोघी अभिनेत्री IPLच्या उद्घाटन सोहळ्यात दाखवणार डान्सचा जलवा ...

IPL 2023: 8 चौकार, 7 षटकार, 55 चेंडूत धमाकेदार शतक! RCBच्या नव्या फलंदाजांचा फुल-ऑन 'कल्ला' - Marathi News | IPL 2023 RCB new batsman Michael Bracewell scored unbeaten century in 55 balls with 8 fours 7 Sixes in practice match Glenn Maxwell also shines | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :8 चौकार, 7 षटकार, 55 चेंडूत धमाकेदार शतक! RCBच्या नव्या फलंदाजांचा फुल-ऑन 'कल्ला'

ग्लेन मॅक्सवेलने देखील कुटल्या ७८ धावा ...

IPL 2023: आज गुजरात विरुद्ध सीएसके; आयपीएल १६चे वाजणार बिगुल, पाहा दोन्ही संघातील खेळाडूंची यादी - Marathi News | IPL 2023: The IPL will start from today and the first match will be Gujarat Titans vs Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज गुजरात विरुद्ध सीएसके; IPL १६चे वाजणार बिगुल, पाहा दोन्ही संघातील खेळाडूंची यादी

हार्दिक पांड्या वि. महेंद्रसिंग धोनीचे कौशल्य पणाला ...

IPL 2023: मुंबई इंडियन्सला घ्यावी लागेल अतिरिक्त मेहनत; धोनीबाबत कोणताही अंदाज लावणे कठीण- इरफान पठाण - Marathi News | IPL 2023: Mumbai Indians will have to work extra hard; Difficult to make any prediction about Dhoni- Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सला घ्यावी लागेल अतिरिक्त मेहनत; धोनीबाबत कोणताही अंदाज लावणे कठीण- इरफान पठाण

आजपासून आयपीएलच्या १६व्या सत्राला सुरुवात होत असून, गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स सलामी लढतीत भिडतील. ...