लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
शुभमन गिल नव्हे, तर हा खेळाडू आहे गुजरात संघाचा ट्रम्प कार्ड; विरेंद्र सेहवागने सांगितले नाव! - Marathi News | Rashid Khan will be the trump card for Gujarat Titans in Qualifier 1, says Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल नव्हे, तर हा खेळाडू आहे गुजरात संघाचा ट्रम्प कार्ड; विरेंद्र सेहवागने सांगितले नाव!

गुजरातच्या शुभमन गिलने धमाकेदार कामगिरी करत संघाला अनेक वेळा विजय मिळवून दिला आहे. ...

'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन - Marathi News | The friendship between Gujarat captain Hardik Pandya and Chennai captain MS Dhoni is well known. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'MS धोनीचा तिरस्कार करायचा असेल तर....'; सामन्याआधी हार्दिक पांड्याने जिंकलं सर्वांचं मन

आतापर्यंत चेन्नईने गुजरातविरुद्ध ३ सामने खेळले आहेत. मात्र या तीनही सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. ...

चेन्नईसाठी आमच्याकडे शानदार गोलंदाजी : गिल - Marathi News | We have great bowling for Chennai: Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईसाठी आमच्याकडे शानदार गोलंदाजी : गिल

रविवारी गुजरातने अखेरच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) नमवून त्यांना स्पर्धेबाहेर केले. ...

कोहलीच्या गुडघ्याला दुखापत; आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिली अपडेट - Marathi News | Kohli's injury not serious: Bangar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या गुडघ्याला दुखापत; आरसीबीच्या मुख्य प्रशिक्षकांनी दिली अपडेट

अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीचा गुजरातविरुद्ध पराभव झाला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ...

धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान - Marathi News | Test of Dhoni's batsmen, 1st Qualifier Today: Defending champions Gujarat face CSK in ipl 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या धुरंधरांची अग्निपरीक्षा, पहिला क्वालिफायर आज : सीएसकेपुढे गतविजेत्या गुजरातचे आव्हान

गुजरातने यंदा चेपॉकवर एकही सामना खेळलेला नाही. चेन्नईने येथे सात सामने खेळले खरे पण प्रत्येकवेळी खेळपट्टीचे स्वरूप वेगळे जाणवले. गुजरातविरुद्ध ही खेळपट्टी कशी असेल याचा वेध घेणे कठीण आहे.  ...

आम्ही प्ले ऑफ खेळण्यासाठी 'पात्र' नव्हतोच! RCB कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस स्पष्ट बोलला - Marathi News | IPL 2023 : Faf Du Plessis said "we don't deserve to be in the Play-offs if we take the whole 14 games, it hurts but we fell short". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही प्ले ऑफ खेळण्यासाठी 'पात्र' नव्हतोच! RCB कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस स्पष्ट बोलला

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आयपीएल जेतेपद पटकावण्याचे स्वप्न १६व्या पर्वातही अपूरे राहिले. रविवारी अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सकडून त्यांना हार मानावी लागली. ...

शुबमन गिलमुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलात, आता त्याला 'हे' गिफ्ट द्या; युवीची मागणी - Marathi News |  Yuvraj Singh has demanded that Mumbai Indians should gift Shubman Gill a nice car as his team reached the playoffs of IPL 2023 thanks to his century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलमुळे प्ले ऑफमध्ये पोहोचलात, आता त्याला 'हे' गिफ्ट द्या; युवीची मागणी

yuvraj singh on mi : आयपीएल २०२३ मध्ये भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल शानदार फॉर्ममध्ये आहे. ...

विराट कोहलीनं आता RCBची साथ सोडावी! दिग्गज खेळाडूचा सल्ला अन् सूचवला नवा संघ - Marathi News | Kevin Pietersen suggested that Virat Kohli should move to another team and he also named the franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं आता RCBची साथ सोडावी! दिग्गज खेळाडूचा सल्ला अन् सूचवला नवा संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ( RCB) काल गुजरात टायटन्सने पराभूत केल्यामुळे विराट कोहलीचा इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील प्रवास संपुष्टात आला... ...