लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
'हे एखाद्या कडू औषधासारखं...'; आरसीबीच्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्सने केलं भावनिक ट्विट - Marathi News | 'It's like a bitter medicine...'; AB de Villiers made an emotional tweet after RCB's Lose | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हे एखाद्या कडू औषधासारखं...'; आरसीबीच्या पराभवानंतर एबी डिव्हिलियर्सने केलं भावनिक ट्विट

आरसीबीचा पराभव झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले. ...

"१५ वर्षे फक्त २ शब्दातच गेली...", RCBचा पराभव अन् इरफान पठाणने चाहत्यांची मांडली भावना - Marathi News |  Shubman Gill's century helped Gujarat Titans beat Royal Challengers Bangalore in IPL 2023 and former India player Irfan Pathan expressed the sentiments of RCB fans through a tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"१५ वर्षे फक्त २ शब्दातच गेली...", RCBचा पराभव अन् पठाणचं ट्विट चर्चेत

गुजरातविरूद्धचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी 'करा किंवा मरा' असा होता. ...

शुबमन गिलची शतकी खेळी, मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, "पोहोचवलं बाबा याने..." - Marathi News | Shubman Gill's century knock Marathi actor prathamesh parab post saying future | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुबमन गिलची शतकी खेळी, मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, "पोहोचवलं बाबा याने..."

काल गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात पार पडलेला सामना रोमहर्षक होता. ...

आरसीबीचा संघ प्ले ऑफमधून बाहेर होताच मुंबईचं जोरदार सेलिब्रेशन; गिलने षटकार मारला अन्... - Marathi News | Mumbai Indians Players Celebrate After Gujarat Titans Knock Royal Challengers Bangalore Out of Playoffs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आरसीबी प्ले ऑफमधून बाहेर होताच मुंबईचं जोरदार सेलिब्रेशन; गिलने षटकार मारला अन्...

मुंबईचा संघ आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्याच्या निकालाची वाट पाहत होता. ...

IPL मधील लखनौ आणि कोलकत्ताच्या क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांना हिंजवडीतून अटक - Marathi News | Bettors on IPL cricket matches between Lucknow and Kolkata arrested in Hinjewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :IPL मधील लखनौ आणि कोलकत्ताच्या क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्यांना हिंजवडीतून अटक

ही कारवाई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाद्वारे हिंजवडी परिसरात शनिवारी (दि.२०) करण्यात आली.... ...

IPL: शुभमन गिलला मेन्शन करत सचिनचं मजेशीर ट्विट, मुंबई जिंकल्याचा 'विराट' आनंद - Marathi News | IPL: Sachin Tendulkar's funny tweet mentioning Shubman Gill, Virat Anand of winning Gujarat and play off for mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: शुभमन गिलला मेन्शन करत सचिनचं मजेशीर ट्विट, मुंबई जिंकल्याचा 'विराट' आनंद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्ले ऑफसाठी आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. ...

भारतीय संघातील निवडीबाबत विचार करत नाही : रिंकू - Marathi News | Not thinking about selection in Indian team: Rinku | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघातील निवडीबाबत विचार करत नाही : रिंकू

रिंकूने शनिवारी लखनौविरुद्ध कोलकाताच्या पराभवानंतर सांगितले की, माझ्या कामगिरीमुळे हे सत्र माझ्यासाठी समाधानकारक ठरले. ...

मुंबईला ‘प्ले ऑफ’ तिकिट; हैदराबादचा उडवला ८ गड्यांनी धुव्वा - Marathi News | 'Play off' ticket to Mumbai indians in IPL 2023; Hyderabad's was defeated by 8 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईला ‘प्ले ऑफ’ तिकिट; हैदराबादचा उडवला ८ गड्यांनी धुव्वा

ग्रीनने नाबाद शतक झळकावत मुंबईचा विजय साकारला. ...