लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
"तो कधी माझी बॅट तोडतो, कधी माझा पाय तोडून टाकतो"; सूर्यकुमार यादवला वाटते 'या' गोलंदाजाची भीती - Marathi News | Suryakumar Yadav praises Jasprit Bumrah says his toe crusher yorker are dangerous Mumbai Indians IPL 2024 MI vs RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तो कधी माझी बॅट तोडतो, कधी माझा पाय तोडून टाकतो"; सूर्याला वाटते 'या' गोलंदाजाची भीती

Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2024: सूर्यकुमार मैदानात आल्यावर गोलंदाज भयभीत होतात हे जरी खरे असले तरीही सूर्याने मॅच संपल्यानंतर मुलाखतीत स्वत: याबद्दलची कबुली दिली आहे. ...

"ही गोष्ट पचवणं कठीण आहे..."; RCB कर्णधार डु प्लेसिसने 'त्यांच्या'वर फोडलं पराभवाचं खापर - Marathi News | RCB Loss vs Mumbai Indians Faf Du Plessis Very tough pill to follow as we have lacked penetration batting bowling perspective IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही गोष्ट पचवणं कठीण आहे..."; RCB कर्णधार डु प्लेसिसने 'त्यांच्या'वर फोडलं पराभवाचं खापर

Faf Du Plessis on RCB Loss vs MI: बंगळुरूच्या संघाचा ५ पैकी सलग ४ सामन्यात पराभव झाला. त्याचा फटका त्यांना प्ले-ऑफच्या शर्यतीत बसण्याची दाट शक्यता आहे. ...

We 'WON'KHEDE! MI ला सपोर्ट करताना दिसला प्रसिद्ध मराठी अभिनेता, स्टेडियममधून शेअर केला व्हिडिओ - Marathi News | ipl 2024 marathi actor shubhankar tawde support mi in rcb match shared wankhede video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :We 'WON'KHEDE! MI ला सपोर्ट करताना दिसला प्रसिद्ध मराठी अभिनेता, स्टेडियममधून शेअर केला व्हिडिओ

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला गेला. यावेळी मराठी अभिनेता MI ला चिअर करताना दिसला. ...

इन्स्टाग्रामवरुन IPL तिकीट सर्च केलं अन् १.५ लाख रुपये गमावले! नेमकं काय घडलं? - Marathi News | searched for ipl tickets on instagram and lost rs 1.5 lakh case has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्स्टाग्रामवरुन IPL तिकीट सर्च केलं अन् १.५ लाख रुपये गमावले! नेमकं काय घडलं?

बोरिवली पोलिसांत भामट्यांविरोधात तक्रार. ...

IPL 2024: आयपीएलच्या तिकिटांचा काळाबाजार, चापेकर चौकातील घटना; दोघांना अटक - Marathi News | IPL 2024: Black market of IPL tickets, Chapekar Chowk incident; Both were arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयपीएलच्या तिकिटांचा काळाबाजार, चापेकर चौकातील घटना; दोघांना अटक

चिंचवड येथे चापेकर चौकात बुधवारी (दि. १०) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली... ...

हार्दिकला Boo काय करताय, तो भारतीय खेळाडू आहे! Virat Kohli ने चाहत्यांना खडसावले, Video  - Marathi News | IPL 2024, MI vs RCB : Virat Kohli asking to crowds cheering for Hardik Pandya and reminding he's an Indian player, What a Great gesture by King Kohli, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकला Boo काय करताय, तो भारतीय खेळाडू आहे! Virat Kohli ने चाहत्यांना खडसावले, Video 

हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग दोन विजय मिळवले ...

MI vs RCB १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत पार केले! वानखेडेचे मैदान गाजवले - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : MI chase target of 197 runs in 15.3 overs! MUMBAI INDIANS BEAT RCB BY 7 WICKETS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB १९७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्सने १५.३ षटकांत पार केले! वानखेडेचे मैदान गाजवले

इशान किशन व रोहित शर्मा यांनी MI ला आक्रमक सुरूवात करून दिल्यानंतर सूर्यकुमार यादवने १७ चेंडूंत फिफ्टी ठोकून RCB च्या विजयाच्या आशा मावळून टाकल्या. ...

शाब्बास DK, वर्ल्ड कप खेलना है अभी! रोहित शर्माने Live Match मध्ये दिनेश कार्तिकला डिवचले - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru Live Marathi : Rohit Sharma to Dinesh Karthik during first innings: "Shabas DK, World Cup khelna hai abhi  (Brilliant, DK you have to play the WC), Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाब्बास DK, वर्ल्ड कप खेलना है अभी! रोहित शर्माने Live Match मध्ये दिनेश कार्तिकला डिवचले

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजे भरपूर मनोरंजन... त्यात रोहित शर्माच्या संघाची मॅच असेल तर मजा येणारच.. ...