लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

आता 300 रुपयांपेक्षाही खाली आला टाटाचा हा शेअर, 80% हून अधिकने घसरला भाव - Marathi News | Stock market Tata group tejas networks shares dropped below rs 300 vijay kedia made multibagger return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता 300 रुपयांपेक्षाही खाली आला टाटाचा हा शेअर, 80% हून अधिकने घसरला भाव

महत्वाचे म्हणजे, हा शेअर ऑल टाइम हायवरून ८० टक्क्यांनी घसरत आपल्या उच्चांकावरून तब्बल ८० टक्क्यांहून अधिक घसरला आहे.  ...

बाजारात शेवटच्या क्षणी 'बुल्स'ची एन्ट्री! सेन्सेक्स-निफ्टी वधारला, 'या' एका निर्णयाने बदलले चित्र - Marathi News | Sensex Rises 320 Points as India-EU FTA News Sparks Late Buying Spree | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात शेवटच्या क्षणी 'बुल्स'ची एन्ट्री! सेन्सेक्स-निफ्टी वधारला, 'या' एका निर्णयाने बदलले चित्र

Stock Market Highlights : आज, व्यवहार सुरू झाल्यापासून बाजारात चढ-उतार दिसून येत होते. परंतु, बाजार बंद होण्याच्या काही मिनिटांपूर्वीच जोरदार वाढ दिसून आली. ...

लक्झरी कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; भारत-EU करारामुळे 'या' गाड्यांच्या किमती कमी झाल्या - Marathi News | India-EU Trade Deal: The dream of buying a luxury car will come true; prices of 'these' cars have come down due to the India-EU agreement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लक्झरी कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार; भारत-EU करारामुळे 'या' गाड्यांच्या किमती कमी झाल्या

India-EU Trade Deal: भारत-EU करारामुळे लक्झरी गाड्यांवरील करात मोठी कपात! ...

झुनझुनवालांच्या पसंतीच्या स्टॉकची ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला गवसणी; एकाच दिवसात १०% ची उसळी - Marathi News | Rekha Jhunjhunwala Portfolio Update Karur Vysya Bank Profits Surge by 39% in Dec Quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांच्या पसंतीच्या स्टॉकची ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला गवसणी; एकाच दिवसात १०% ची उसळी

Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांच्या मालकीच्या करूर वैश्य बँकेने या तिमाहीत निव्वळ नफ्यात ३९ टक्के वाढ नोंदवली आहे. शिवाय, निव्वळ व्याज उत्पन्नात १४.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

२७ दिवसांत चांदी ₹१,१२,०८७ नं तर सोनं ₹२५,८३२ नं महागलं; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट्स - Marathi News | gold silver price 27 jan 2026 Silver rose by rs 112087 and gold by rs 25832 in 27 days Check today s latest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२७ दिवसांत चांदी ₹१,१२,०८७ नं तर सोनं ₹२५,८३२ नं महागलं; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट्स

Gold Silver Rate 27 Jan : सराफा बाजारामध्ये आज सोनं आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड मोडीत काढलेत. पाहा काय आहेत नवे दर. ...

आज चांदीची ₹२०,००० ची उंच उडी, सोनंही ४००० रुपयांनी महागलं; विक्रमी उच्चांकावर Gold-Silver चे दर - Marathi News | mcx price Silver jumps by rs 20000 today gold also becomes expensive by rs 4000 Gold Silver prices at record high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज चांदीची ₹२०,००० ची उंच उडी, सोनंही ४००० रुपयांनी महागलं; विक्रमी उच्चांकावर Gold-Silver चे दर

Gold Silver On MCX Today: मंगळवार, २७ जानेवारी रोजी सकाळी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. पाहा काय आहेत याचे एमसीएक्सवरील दर. ...

Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर शेअर बाजारात चढ-उतार; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; India VIX १३% उसळला - Marathi News | Stock Market Today fluctuates on monthly expiry Sensex Nifty declines India VIX jumps 13 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंथली एक्सपायरीवर शेअर बाजारात चढ-उतार; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; India VIX १३% उसळला

Stock Market Today: तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज मंगळवारी (२७ जानेवारी) शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. सुरुवातीला सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ८१,६३२ वर, तर निफ्टी ५० अंकांच्या वाढीसह २५,०९७ वर व्यवहार करत होता. ...

चांदी साडेतीन लाख रुपये पार; सात दिवसात ५४ हजार रुपयांची वाढ - Marathi News | Silver crosses Rs 3.5 lakh; Increases by Rs 54 thousand in seven days | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चांदी साडेतीन लाख रुपये पार; सात दिवसात ५४ हजार रुपयांची वाढ

२२ जानेवारी रोजी २३ हजार रुपयांची घसरण होऊन चांदी तीन लाख सात हजार रुपयांवर आली होती. ...