हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
गुंतवणूक, मराठी बातम्या FOLLOW Investment, Latest Marathi News
Gold Rate : प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पीटर शिफ यांनी यापूर्वी २००८ मध्ये जागतिक मंदी येणार असल्याचा इशारा दिला होता. आणि नंतर तो खराही ठरला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्याचा महत्त्व आले आहे. ...
Gold Silver Rate On MCX: Gold Silver Price On MCX: सोन्या-चांदीचे दर सध्या केवळ गुंतवणूकदारांमध्येच नाही तर सामान्य जनतेमध्येही चर्चेचा विषय बनले आहेत. पाहा काय आहेत नवे दर. ...
Stock Markets Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण निर्णयापूर्वी सेन्सेक्स १२० अंकांनी, तर निफ्टी सुमारे ५० अंकांनी घसरला होता. ...
Sensex-Nifty Closes Red : सलग तीन दिवस तेजीत राहिल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी आज घसरणीसह बंद झाले. ...
India Global Hub: भारतासह 54 देशांच्या सहभागातून नवा आंतरराष्ट्रीय खनिज समूह स्थापन करण्याची घोषणा. ...
Gold Silver Rate 5 Feb.: दोन दिवसांच्या तेजीनंतर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. पाहा काय आहेत नवे दर. ...
Gold Silver Rate Today: ५ फेब्रुवारी २०२६ रोजी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. ...
Stock Markets Today: गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारासाठी जागतिक बाजारातील कल संमिश्र पाहायला मिळाला. यामुळे भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. ...