लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन - Marathi News | Shares of these two government banks punjab and sindh uco crash down by 20 percent connected to LIC and SBI Life | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन

Govt. Bank Stocks Crash: सरकारी बँकांच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. जाणून घ्या काय आहे या घसरणीमागचं कारण. ...

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम - Marathi News | why mutual fund expense ratio matters most how it affect return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील 'हा' छुपा खर्च माहितीये का? नफ्यावर थेट होतो परिणाम

mutual fund expense ratio : तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल, तर तुम्ही एक्सपेन्स रेशो काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे. नाहीतर तुमचा नफा एक्सपेन्स रेशो घेऊन जायचा. ...

सरकारचा एक निर्णय Vodafone-Idea साठी ठरला नवसंजीवनी, बाजार उघडताच शेअर्सना अपर सर्किट - Marathi News | A government decision proved to be a revival for Vodafone Idea shares hit upper circuit as soon as the market opened | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक निर्णय Vodafone-Idea साठी ठरला नवसंजीवनी, बाजार उघडताच शेअर्सना अपर सर्किट

Vodafone Idea Share Price: मंगळवारी नव्या महिन्यात शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षा अधिक घसरण झाली. ...

कागदपत्रांशिवाय पीएफमधून काढता येणार ५ लाख रुपये; 'या' कारणांसाठी मिळणार ऑटो क्लेमची सुविधा - Marathi News | epfo to increase auto settlement limit up to 5 lakhs rupees for pf claims and allow upi withdrawals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कागदपत्रांशिवाय पीएफमधून काढता येणार ५ लाख रुपये; 'या' कारणांसाठी मिळणार ऑटो क्लेमची सुविधा

EPFO Rule Change : यापूर्वी पीएफ खात्यातून ऑटो क्लेम फक्त आजारपण आणि हॉस्पिटलच्या खर्चासाठी उपलब्ध होताय पण आता नियम बदलून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लग्न, शिक्षण आणि घर खरेदीसाठीही पीएफ ऑटो क्लेमची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Stock Market Today: शेअर बाजार आपटला, Sensex ५३२ अंकांनी आपटून उघडला; मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण - Marathi News | Stock Market Today share market crashes Sensex opens down 532 points Metal stocks see big fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार आपटला, Sensex ५३२ अंकांनी आपटून उघडला; मेटल स्टॉक्समध्ये मोठी घसरण

Stock Market Today: शेअर बाजारात आज घसरणीसह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स ५३२ अंकांनी घसरून ७६,८८२ वर, निफ्टी १७८ अंकांनी घसरून २३,३४१ वर उघडला. ...

१९ दिवसांत पैसे दुप्पट, 'या' पेनी स्टॉकनं केलं मालामाल; खरेदीसाठी उड्या, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Money doubled in 19 days Covance Softsol Ltd penny stock made me rich investor Jump to buy do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१९ दिवसांत पैसे दुप्पट, 'या' पेनी स्टॉकनं केलं मालामाल; खरेदीसाठी उड्या, तुमच्याकडे आहे का?

Penny Stock: शेअर बाजारासाठी गेले काही महिने अत्यंत अस्थिर राहिलेत. या दरम्यान बाजारात विक्रमी घसरण पाहायला मिळाली. मात्र, सध्या तो रिकव्हरी मोडमध्ये आहे. असं असूनही अनेक शेअर्स निम्म्यापेक्षा कमी किमतीत ट्रेड करत आहेत. ...

तांबे आणि सिमेंटनंतर आता 'या' क्षेत्रात अदानी-बिर्ला आमने-सामने येणार; शेअर्सवर ठेवा लक्ष... - Marathi News | Adani and Aditya Birla Group: After copper and cement, Adani-Birla will now come face to face in this sector; Keep an eye on the shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तांबे आणि सिमेंटनंतर आता 'या' क्षेत्रात अदानी-बिर्ला आमने-सामने येणार; शेअर्सवर ठेवा लक्ष...

Adani and Aditya Birla Group: अदानी आणि बिर्लासारखे मोठे खेळाडू या क्षेत्रात आल्यावर शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. ...

आनंदी रिटायरमेंटसाठी मोठा फंड कसा उभारायचा? या ५ टीप्स चिंता दूर करतील - Marathi News | how to accumulate a large sum of money for retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदी रिटायरमेंटसाठी मोठा फंड कसा उभारायचा? या ५ टीप्स चिंता दूर करतील

Happy retirement : आनंदी रिटायरमेंटसाठी तुमचा स्वतःचा सेवानिवृत्ती निधी तयार करणे आवश्यक झाले आहे. योग्य सेवानिवृत्ती निधी कसा तयार करायचा ते जाणून घ्या. ...