लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

PPF मध्ये गुंतवणूक करता? मग ५ एप्रिलची तारीख लक्षात ठेवा; वर्षभर मिळतो हा फायदा - Marathi News | ppf investors alert invest before 5 april and get big return otherwise there will loss of interest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF मध्ये गुंतवणूक करता? मग ५ एप्रिलची तारीख लक्षात ठेवा; वर्षभर मिळतो हा फायदा

PPF Investment Tips : पीपीएफमधील गुंतवणुकीची गणना महिन्याच्या ५ तारखेला केली जाते. जर गुंतवणूकदाराने या तारखेपर्यंत आपली गुंतवणूक पूर्ण केली तर त्याला संपूर्ण महिन्याचे व्याज मिळते. ...

घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? कोणता पर्याय फायदेशीर? या गोष्टींकडे अनेकजण करतात दुर्लक्ष - Marathi News | Is It Better to Rent or Buy a Home? Pros and Cons Explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदी करावे की भाड्याने राहावे? कोणता पर्याय फायदेशीर? या गोष्टींकडे अनेकजण करतात दुर्लक्ष

Rent or Buy a Home : घर खरेदी करावे की भाड्याने घर घ्यावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आम्ही तुम्हाला भाड्याने घर घेण्याचे फायदे सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल. ...

केवळ ₹२०... कधी विचारही केला नसेल हे किती कामी येतील, SIP चा २०-२०-२० चा फॉर्म्युला करू शकतो मालामाल - Marathi News | Just rs 20 Never thought about how useful it will be know 20 20 20 formula of SIP can make you rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केवळ ₹२०... कधी विचारही केला नसेल हे किती कामी येतील, SIP चा २०-२०-२० चा फॉर्म्युला करू शकतो मालामाल

तुम्ही कधी विचार केला आहे का की केवळ २० रुपयांची छोटीशी बचतही तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. आज आपण असाच २०-२०-२० चा फॉर्म्युला जाणून घेऊ, जो तुमचे संपूर्ण आर्थिक आयुष्य बदलू शकतो. ...

ChatGPT ला 'Ghibli' पावली! सीईओ म्हणाले, 'अवघ्या काही तासांतच मिळाले लाखो...' - Marathi News | openai raised 40 billion dollars in funding round softbank growing craze of ghibli users increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ChatGPT ला 'Ghibli' पावली! सीईओ म्हणाले, 'अवघ्या काही तासांतच मिळाले लाखो...'

ChatGPT Ghibli Trend: सध्या सोशल मीडियावर घिबलीचे फोटो ट्रेंड होत आहेत. जवळपास प्रत्येक सोशल मीडिया युजर सध्या चॅटजीपीटीच्या माध्यमातून आपली घिबली इमेज तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. ...

९९ वर्षांचा भाडेपट्टा संपल्यानंतर तुमच्या मालमत्तेचे काय होईल? काय सांगतो कायदा? - Marathi News | what happens to your property after the 99 year lease ends know what are the rules 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९९ वर्षांचा भाडेपट्टा संपल्यानंतर तुमच्या मालमत्तेचे काय होईल? काय सांगतो कायदा?

Property Rules : निवासी फ्लॅटचा भाडेपट्टा सहसा ९० वर्षे ते ९९ वर्षांपर्यंत असतो. जेव्हा एखादा बिल्डर तुम्हाला भाडेतत्त्वावर फ्लॅट विकतो, तेव्हा भाडेपट्टा सुरू असल्याच्या कालावधीत खरेदीदाराचा त्या फ्लॅटवर मालकी हक्क असतो. ...

काही मिनिटांत सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; या ३ घटकांमुळे बाजारात मोठी घसरण - Marathi News | stock market 1 april us tariff fear sensex and nifty low know what three factor works | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काही मिनिटांत सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला; या ३ घटकांमुळे बाजारात मोठी घसरण

stock market crashed : भारतीय शेअर बाजारात आज तीव्र घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स ११०० अंकांनी कोसळला. तर निफ्टीतही मोठी पडझड झाली. ...

वॉरेन बफेंचा २८ लाख कोटींचा प्लान, जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार काय करणार? - Marathi News | Warren Buffett s Rs 28 lakh crore plan what will the world s largest investor do increase cash flow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वॉरेन बफेंचा २८ लाख कोटींचा प्लान, जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार काय करणार?

Warren Buffett News: जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफे यांच्या डोक्यात सध्या काय शिजत आहे हे जाणून घेणं थोडं अवघड आहे, परंतु त्यांचं एक कृत्य लोकांना काहीतरी मोठ्या गोष्टीचा आभास देत आहे. ...

'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन - Marathi News | Shares of these two government banks punjab and sindh uco crash down by 20 percent connected to LIC and SBI Life | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दोन सरकारी बँकांचे शेअर्स क्रॅश; २०% पर्यंत आपटले, LIC आणि SBI Life शी आहे कनेक्शन

Govt. Bank Stocks Crash: सरकारी बँकांच्या शेअरमध्ये मंगळवारी मोठी घसरण झाली. जाणून घ्या काय आहे या घसरणीमागचं कारण. ...