लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंतरराष्ट्रीय

आंतरराष्ट्रीय

International, Latest Marathi News

चुकीला माफी नाही! पोलिसांसमोर गॅस सोडणं एकाला पडलं महागात, दंडाची रक्कम वाचून चक्रावून जाल! - Marathi News | Man charged with Rs 9000 for farting in front of Austria police | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चुकीला माफी नाही! पोलिसांसमोर गॅस सोडणं एकाला पडलं महागात, दंडाची रक्कम वाचून चक्रावून जाल!

एका व्यक्तीला ४५ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण त्याने पोलिसांसमोर गॅस सोडण्याचा म्हणजेच पादण्याचा गुन्हा केला आहे.  ...

बोंबला! तुरूंगातील कैद्याच्या प्रेमात पडली महिला जेलर, टॅटूमुळे तिलाच मिळाली शिक्षा.... - Marathi News | Britain lady jailer affair with criminal she got a secret tattoo of his number | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! तुरूंगातील कैद्याच्या प्रेमात पडली महिला जेलर, टॅटूमुळे तिलाच मिळाली शिक्षा....

जेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला तेव्हा तिला सस्पेंड करण्यात आलं. इतकंच नाही तर तिला तिने केलेल्या या कारनाम्यासाठी तुरूंगवासाची शिक्षाही सुनावली गेली. ...

आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर? - Marathi News | Dinosaurs migrated hundreds of miles stomach stone reveals | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्यजनक खुलासा! वैज्ञानिकांना सापडले डायनासॉरच्या पोटातील 'दगड', पण दगड का खात होते डायनासॉर?

डायनासॉर ज्या ठिकाणी जात होते तिथे आपल्या मल किंवा उलटीसोबत पोटातील स्टोन्स काढत होते. तसेच काही स्टोन्स आता वैज्ञानिकांना सापडले आहेत. ...

बापरे बाप इतकं खोटं! सुट्टीसाठी त्यांने सांगितलं चारवेळा लग्न अन् तीन वेळा घटस्फोटाचं कारण.... - Marathi News | Taiwan man 4 times married 3 times divorced with same girl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बापरे बाप इतकं खोटं! सुट्टीसाठी त्यांने सांगितलं चारवेळा लग्न अन् तीन वेळा घटस्फोटाचं कारण....

त्याने लग्नासाठी सुट्टी मागितली तर त्याला ऑफिसकडून ८ दिवसांची सुट्टी मिळाली. इतकी कमी सुट्टी मिळाल्याने तो चांगलाच नाराज झाला. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; रिसर्चमधून समोर आली धडकी भरवणारी माहिती - Marathi News | CoronaVirus Live Updates studies new study reveals covid 19 patients with sedentary lifestyle are more at risk of death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; रिसर्चमधून समोर आली धडकी भरवणारी माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates : व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याची माहिती मिळत आहे. ...

निर्लज्जपणाचा कळस! स्पेनमध्ये शाळेसमोरील बेंचवर Intimate झालं कपल, मुलांनी त्यांचा व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | Police in Tenerife bust naked couple bonking in front of a SCHOOL in broad daylight | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :निर्लज्जपणाचा कळस! स्पेनमध्ये शाळेसमोरील बेंचवर Intimate झालं कपल, मुलांनी त्यांचा व्हिडीओ केला व्हायरल

स्पेनच्या सांताक्रूझ डे टेनरिफ शहरातील या हैराण करणाऱ्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा व्हिडीओ शाळेतील मुलांनी खिडकीतून रेकॉर्ड केला होता. ...

coronavirus: हा स्प्रे कोरोनाचा कर्दनकाळ ठरणार, नाकात जाताच ९९.९९ टक्के विषाणूंचा खात्मा करणार   - Marathi News | coronavirus: Sanotize spray will kill 99.99% of corona virus in the nose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: हा स्प्रे कोरोनाचा कर्दनकाळ ठरणार, नाकात जाताच ९९.९९ टक्के विषाणूंचा खात्मा करणार  

coronavirus News : कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी विविध लसींचा वापर करण्यात येत आहे. मात्र या लसी एकूण मागणीच्या तुलनेत कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अजून एक हत्यार मानव समाजाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. ...

दिलासादायक! सार्वजनिक स्थळी कोणत्याही जागेवर स्पर्श केल्यास पसरणार नाही कोरोना?; संशोधनातून खुलासा - Marathi News | Risk of touching something and catching coronavirus is tiny new research shows | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दिलासादायक! सार्वजनिक स्थळी कोणत्याही जागेवर स्पर्श केल्यास पसरणार नाही कोरोना?; संशोधनातून खुलासा

नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. आता एखाद्या भागाला स्पर्श केल्यानंतर कोरोनाचा प्रसार कमी प्रमाणात होत आहे. ...