लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

गोविंदा, तब्बू, काजोलसोबतच या बॉलिवूड सेलिब्रिटींनी कधीच वापरलं नाही त्यांचं आडनाव - Marathi News | From Govinda to Kajol these Bollywood celebs who never used their surname | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा, तब्बू, काजोलसोबतच या बॉलिवूड सेलिब्रिटींनी कधीच वापरलं नाही त्यांचं आडनाव

Bollywood celebs surname : काहींची नावं मोठी असतात ते लहान करण्यासाठी तसं करतात तर काही लोक वेगळ्या कारणाने तसं करतात. अशाच काही सेलिब्रिटींची नावं तुम्हाला सांगतो. ...

बॉलिवूडचे असे सेलिब्रिटी जे बालपणी एकाच शाळेत शिकले आणि आजही आहेत बेस्ट फ्रेन्ड्स - Marathi News | Bollywood stars who studied together still they are best friends | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे असे सेलिब्रिटी जे बालपणी एकाच शाळेत शिकले आणि आजही आहेत बेस्ट फ्रेन्ड्स

Bollywood Stars Who Studied Together: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही अनेकांना माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा स्टार्सबाबत जे बालपणी एकाच शाळेत शिकले. हे स्टार्स बालपणापासून आतापर्यंत बेस्ट फ्रेन्ड्स आहेत. ...

Datia Palace : एक असा महाल ज्याचा गेल्या ४०० वर्षात केवळ एका रात्रीच वापर केला गेला, पण असं का? - Marathi News | Datia Palace interesting facts : It is used for only one night, Know the reason | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Datia Palace : एक असा महाल ज्याचा गेल्या ४०० वर्षात केवळ एका रात्रीच वापर केला गेला, पण असं का?

Datia Palace : गेल्या ४०० वर्षांपासून हा महाल ठामपणे उभा आहे. या महालाची एक हैराण करणारी बाब म्हणजे ४०० वर्षात या महालाचा केवळ १ रात्रीसाठी वापर करण्यात आला होता. ...

around the world: 90 वर्षे जुनी गाडी घेऊन वर्ल्ड टूरवर निघाले दाम्पत्य, 22 वर्षात केला पाच खंडांचा प्रवास... - Marathi News | around the world: Husband and wife went on a world tour with a 90 year old car, traveled five continents in 22 years | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :90 वर्षे जुनी गाडी घेऊन वर्ल्ड टूरवर निघाले दाम्पत्य, 22 वर्षात केला पाच खंडांचा प्रवास...

around the world: अर्जेंटिनातील एका जोडप्याने 2000 साली प्रवासाची सुरुवात केली. 22 वर्षांत त्यांनी 362,000 किलोमीटरचा प्रवास केला. या इतक्या वर्षांच्या प्रवासादरम्यान त्यांना 4 मुलेही झाली. ...

अमेरिकेच्या नाकीनऊ आणणारी रशियाची बोल्ड गुप्तहेर; शत्रुराष्ट्रात अनेक वर्षे राहिली अन् अचानक... - Marathi News | Russia super spy Anna Chapman who was caught in America | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या नाकीनऊ आणणारी रशियाची बोल्ड गुप्तहेर; शत्रुराष्ट्रात अनेक वर्षे राहिली अन् अचानक...

Russia super spy Anna Chapman : २०१० साली अमेरिकेची सुरक्षा एजन्सी FBI ने रशियाच्या स्लीपर एजंटला अटक केली होती आणि मग ती रशियात रातोरात फेमस झाली होती. ...

Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान - Marathi News | Story of Edward Mordake who is famous for his two faces | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Edward Mordake: असा रहस्यमय व्यक्ती ज्याचा चेहरा विज्ञानासाठी बनला होता आव्हान

एड्वर्ड मॉर्ड्रेक (Edward Mordake) चा जन्म १९व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला होता. एड्वर्ड हा त्याच्या दोन जुळलेल्या चेहऱ्यांसाठी ओळखला जात होता. ...

Petrol-Diesel:कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन - Marathi News | Petrol-Diesel | Production of petrol-diesel from waste, production of 600 to 700 liters per day | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कचऱ्यातून पेट्रोल-डीझेलची निर्मिती, 'या' ठिकाणी दररोज होत आहे 600 ते 700 लिटरचे उत्पादन

Petrol-Diesel: भारतासारख्या प्रचंड प्लास्टिक कचरा असलेल्या देशात पेट्रोल आणि डिझेल सहज तयार करता येईल. ...

Russia-Ukraine Crisis : रशियाच्या सैन्य वाहनांवरील Z चा अर्थ काय आहे? काय आहे याचं रहस्य? - Marathi News | Russia-Ukraine Crisis : Z symbol spotted on Russian vehicles mystery | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia-Ukraine Crisis : रशियाच्या सैन्य वाहनांवरील Z चा अर्थ काय आहे? काय आहे याचं रहस्य?

Russia-Ukraine Crisis : यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियन सैनिकांनी कब्जा मिळवला. अशात एका गोष्टीकडे अनेकांचं लक्ष गेलं. ती म्हणजे रशिया सैन्य गाड्यांवर Z का लिहिलेलं आहे? ...