लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, फोटो

Interesting facts, Latest Marathi News

'वीराना' सिनेमातील बोल्ड 'चेटकीन' जॅस्मीन अचानक कुठे गायब झाली? अनेक अभिनेत्रींना पडत होती भारी - Marathi News | Where is Veerana fame actress Jasmine? What she doing | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'वीराना' सिनेमातील बोल्ड 'चेटकीन' जॅस्मीन अचानक कुठे गायब झाली? अनेक अभिनेत्रींना पडत होती भारी

Bollywood Actress Jasmin : ९०च्या दशकातील 'वीराना' सिनेमातील अभिनेत्री जॅस्मीन. एखाद्या बाहुलीसारखी सुंदर दिसणाऱ्या जॅस्मीनचं सौंदर्यच तिचं वैरी ठरलं. ज्यामुळे ती एकाएकी फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली. ...

रोमचा एक असा सनकी राजा, ज्याने मित्रांसमोर पत्नीला निर्वस्त्र करून फिरवलं होतं, कारण... - Marathi News | Story of a weird king name caligula in Rome | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रोमचा एक असा सनकी राजा, ज्याने मित्रांसमोर पत्नीला निर्वस्त्र करून फिरवलं होतं, कारण...

king caligula : रोमचा तिसरा सम्राट गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस. रोमच्या सम्राटाच्या प्रयोगांचं जेवढं कौतुक होतं, तेवढीच त्याच्या सनकी स्वभावावर टिकाही होते होती. ...

Bhawani Mandi Railway Station: देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, अर्धा भाग राजस्थान तर अर्धा भाग मध्य प्रदेशात - Marathi News | Bhawani Mandi Railway Station: The only railway station in the country, half in Rajasthan and half in Madhya Pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :देशातील एकमेव रेल्वे स्टेशन, अर्धा भाग राजस्थान तर अर्धा भाग मध्य प्रदेशात

Bhawani Mandi Railway Station: तिकीट घ्यावं लागतं मध्य प्रदेशातून अन् ट्रेनमध्ये बसण्यासाठी जावं लागतं राजस्थानमध्ये ...

Indian Railway: ट्रेनमध्ये लावलेल्या पंख्यांची कधीच होऊ शकत नाही चोरी; भारतीय रेल्वेनं चालवलं जबरदस्त डोकं, तुम्हालाही आश्चर्य वाटेल - Marathi News | Indian Railway: The fans installed in the train are never stolen, know the main reason behind it | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ट्रेनमध्ये लावलेल्या पंख्यांची कधीच होऊ शकत नाही चोरी; भारतीय रेल्वेनं चालवलं जबरदस्त डोकं

Indian Railway: ट्रेनमधून पंखे चोरीला जाऊ शकत नाहीत, यामागे रेल्वेचे खास तंत्रज्ञान आहे. जाणून घ्या या तंत्रज्ञानाबद्दल माहिती. ...

Viral News: दक्षिण आफ्रिकेत आहे रहस्यमयी सरोवर, पाणी पिताच होतो मृत्यू - Marathi News | South Africa | Viral News | poisonous lake | mysterious lake in South Africa, Water is poisonous | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :दक्षिण आफ्रिकेत आहे रहस्यमयी सरोवर, पाणी पिताच होतो मृत्यू

पृथ्वीवर अनेक रहस्ये आहेत, असेच एक रहस्य दक्षिण आफ्रिकेत असलेल्या सरोवराबाबतही आहे. हे सरोवर जेवढे सुंदर आहे तेवढेच लोक त्याचे पाणी प्यायला घाबरतात. ...

भारतातील असं एक मंदिर जिथे घरातून पळालेल्या प्रेमीयुगुलांना दिलं जातं संरक्षण, कुणीच काही करू शकत नाही! - Marathi News | Shangchul Mahadev temple protects eloped couples | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील असं एक मंदिर जिथे घरातून पळालेल्या प्रेमीयुगुलांना दिलं जातं संरक्षण, कुणीच काही करू शकत नाही!

Shangchul Mahadev Temple : शंगचुल महादेव मंदिर कुल्लू क्षेत्र सॅंज घाटीत आहे. इथे महाभारत काळातील अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. त्याचाच भाग हे मंदिर आहे. हे मंदिर लाकडापासून तयार केलेलं आहे ...

'मैने प्यार किया' सिनेमातील सीमा आज कुठे आहे आणि काय करतेय? आता कशी दिसते ती? - Marathi News | Where is Maine pyar kiya fame Seema aka Pervin Dastur? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मैने प्यार किया' सिनेमातील सीमा आज कुठे आहे आणि काय करतेय? आता कशी दिसते ती?

Pervin Dastur : सीमा या सिनेमात फार शिष्ट, फाडफाड इंग्रजी बोलणारी तरूणी दाखवली होती. वेस्टर्न कपडे, कुरळे केस आणि मेकअप यामुळे सीमा लक्षात होती. ...

Abandoned Cities: आठवणीत उरलेली शापित शहरे, इथे आता कुणी राहत नाही; जाणून घ्या कारण - Marathi News | World's most fascinating abandoned cities | Cursed cities left in memory | no one lives here anymore | Know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आठवणीत उरलेली शापित शहरे, इथे आता कुणी राहत नाही; जाणून घ्या कारण

पृथ्वीवर अशी शेकडो सुंदर शहरे आहेत, जिथे आज एकही माणूस राहत नाही. भूतकाळात घडून गेलेल्या काही घटनांमुळे ही शहरे आज ओसाड पडली आहेत. ...