केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे. ...
जगातली कंडोमची निर्मिती करणारी सर्वात मोठी कंपनी Karex Bhd बंद झाली आहे. ही कंपनी ड्यूरेक्स ब्रॅन्डचे कंडोम तयार करते. आता ही कंपनी बंद पडल्याने जगात १० कोटी कंडोमची कमतरता भासत आहे. ...
अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दिलेल्या माहितीनुसार एकूण सहा उल्कापिंड ६ जानेवारी रोजी पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यातील दोन उल्कांचा आकार तर पॅरिसमधील सुप्रसिद्ध 'आयफेल टॉवर'पेक्षाही मोठा आहे. ...
एकेकाळी त्यांची क्रेझ अशी होती की, ते ज्या गाडीतून जात होते ती गाडी गेल्यावर खालची धूळही लोक उचलत होते. स्टुडिओमध्ये त्यांच्या कारला तरूणी किस करत होत्या. ...
काहिरा येथे राहणारा मोहम्मद हम्दी बोष्टा नावाचा २५ वर्षीय तरूण नम नावाच्या कंपनीचा मालक आहे. हम्दी इतकं महाग विष विकतो की, आकडा वाचून तुम्ही हैराण व्हाल. ...