लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंटरेस्टींग फॅक्ट्स

इंटरेस्टींग फॅक्ट्स, मराठी बातम्या

Interesting facts, Latest Marathi News

२८ वर्षीय तरूणाने उंची वाढण्यासाठी केला हा कारनामा, २ इंचासाठी आलेला खर्च वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Man increase height after surgery cost Rs 55 lakh on cosmetic-limb-lengthening-surgery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२८ वर्षीय तरूणाने उंची वाढण्यासाठी केला हा कारनामा, २ इंचासाठी आलेला खर्च वाचून व्हाल अवाक्...

अल्फांसो फ्लोरेसची उंची आधी ५ फूट ११ इंच होती आणि त्याने आता कॉस्मेटिक सर्जरी करून आपली उंची २ इंचाने वाढवली आहे. ...

बाबो! 'या' व्यक्तीला आहेत २७ बायका अन् १५० मुलं-मुली; मुलगा सांगतोय या विशाल फॅमिलीचे किस्से... - Marathi News | Three sons sharing thoughts on social media how it is to be lived as a family under a polygamist father | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'या' व्यक्तीला आहेत २७ बायका अन् १५० मुलं-मुली; मुलगा सांगतोय या विशाल फॅमिलीचे किस्से...

विंस्टनचा १९ वर्षीय मुलगा मर्लिन ब्लॅकमोर काही दिवसांपूर्वी त्याच्या विशाल परिवाराबाबत काही गोष्टींचा खुलासा केला आहे आणि त्याचे फॉलोअर्सही खूप वाढत आहेत. ...

आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं? - Marathi News | Mother gives birth to baby girl just 10 days after discovering she's pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं?

नोव्हेंबरमध्ये ही महिला कोरोना संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होती आणि तेव्हाही एखाद्या डॉक्टरला किंवा नर्सला किंवा महिलेला हे समजलं नाही की, ती प्रेग्नेंट आहे. ...

हळूहळू मरत आहे आकाशगंगा, वैज्ञानिकांचा खुलासा वाचून व्हाल हैराण.... - Marathi News | Astronomers are witnessing galaxy death in space | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हळूहळू मरत आहे आकाशगंगा, वैज्ञानिकांचा खुलासा वाचून व्हाल हैराण....

ही पहिलीच वेळ आहे की, वैज्ञानिकांनी एखादी आकाशगंगा मरताना पाहिलंय. याआधी त्यांना केवळ नष्ट झालेल्या आकाशगंगा पाहिल्या आणि त्यावर अभ्यास केला. ...

कुत्रा झोपण्यापूर्वी गोल चक्कर का मारत असतो? जाणून घ्या यामागचं कारण.... - Marathi News | why dog turn around while sitting or sleeping? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कुत्रा झोपण्यापूर्वी गोल चक्कर का मारत असतो? जाणून घ्या यामागचं कारण....

जर तुम्हाला कुणी विचारलं की, बसताना किंवा झोपताना त्या जागेवर कुत्रे गोल चक्कर का मारतात? तर याचं क्वचितच कुणाकडे उत्तर असेल. चला आज या रहस्याबाबत आम्ही तुम्हाला सांगतो. ...

सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज... - Marathi News | Love stories of Indian political leaders | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सिनेमाच्या स्टोरीसारख्याच आहेत 'या' राजकीय लोकांच्या एकापेक्षा एक गाजलेल्या लव्हस्टोरीज...

प्रेम मुळात कुणीही कुणावर करू शकतं. राजकारणी देखील शेवटी माणसंच आहेत. ही पहिली वेळ नाही की, राजकीय व्यक्तीच्या प्रेम प्रकरणावर जोरदार चर्चा होतीय.  ...

बाबो! 'हे' आहेत जगातले सर्वात रंगेल अन् मजा मारणारे नेते, त्यांच्या रंगेलीचे किस्से वाचून व्हाल थक्क... - Marathi News | Do you know these physical relation addicted politician around the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! 'हे' आहेत जगातले सर्वात रंगेल अन् मजा मारणारे नेते, त्यांच्या रंगेलीचे किस्से वाचून व्हाल थक्क...

काहीही झालं तरी त्यांनी आयुष्यात मजा करणं कधी थांबवलं नाही. आधुनिक युगात काही असे अय्याश लोक झाले आहेत की, त्यांनी मध्ययुगातील राजांच्या हरमला मागे टाकलं आहे. ...

KGF म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा खरा इतिहास, सिनेमापेक्षा वेगळं आहे सत्य! - Marathi News | KGF means Kolar Gold Fields real history, everything you want to know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :KGF म्हणजे कोलार गोल्ड फील्ड्सचा खरा इतिहास, सिनेमापेक्षा वेगळं आहे सत्य!

केजीएफमधून कधीकाळी देशातील ९५ टक्के सोन्याचं उत्पादन होत होतं. कोलार १९व्या शतकात चर्चेत आलं. कारण तेव्हा इथे सोन्याची खाण सापडली. पण याचा इतिहास १७०० वर्ष जुना आहे. ...