Happy Makar Sankranti 2026 Wishes in Marathi: इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीला येणारा मकर संक्रात हा सण नात्यातला गोडवा आणि स्नेह वाढवणारा. या निमित्ताने आपल्या प्रियजनांना,मित्र, नातेवाईकांना फक्त 'तिळगूळ घ्या गोड गोड बोला' एवढेच म्हणू नका, तर पुढील भाव ...
Instagram Couple Viral: मध्य प्रदेशातील एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या ११ वर्षांच्या निस्सीम प्रेमाची साक्ष सोशल मीडियावर द्यावी लागली, कारण नवरदेवाचा रंग थोडासा सावळा आहे. ...
AI Precautions: AI Do's and Don't: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. हवामानाचा अंदाज लावण्यापासून ते जागतिक घडामोडींचे भाकीत करण्यापर्यंत एआयचा वापर केला जातो. ...
Social Media Platform Earning : सोशल मीडियावरुनही पैसे कमावता येतात तुम्हाला माहिती आहे का? फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर या तिनही प्लॅटफॉर्मवरुन पैसे कमावता येतात. ...