लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

नागपूरच्या लेकीची मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया स्पर्धेत चर्चा, पितळेच्या ताटात सजले मराठमोळे पदार्थ - Marathi News | marathi girl Shweta Sakode originally from nagpur will show her cooking talent in MasterChef Australia Season 18 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागपूरच्या लेकीची मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया स्पर्धेत चर्चा, पितळेच्या ताटात सजले मराठमोळे पदार्थ

MasterChef Australia Season 18 या स्पर्धेत धडक मारणारी श्वेता साकोडे नेमकी आहे तरी कोण? ...

सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल! - Marathi News | Sita Navami 2026: Are you tired of life's troubles? Then this one quality of Mother Sita will lift you up! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!

सीता नवमी २०२६: २५ एप्रिल २०२६ रोजी आपण 'सीता नवमी' साजरी करत आहोत. प्रभू श्रीरामांची शक्ती आणि त्यागाची मूर्ती असलेल्या माता सीतेचा हा जन्मोत्सव!  ...

लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी - Marathi News | Rakesh Chitikela Telangana Success Story: today he became an officer in the Ministry of Education | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी

जेव्हा राकेशचे कुटुंब आर्थिक अडचणीत होते, तेव्हा नातेवाईकांनी मुलांना सरकारी शाळेत दाखल करून कामाला जाण्याचा सल्ला दिला. पण त्याची आई सत्यम्मा यांनी हार मानली नाही. ...

कॅन्सरशी सामना अन् १० वीच्या परीक्षेत ९६.६%; मृत्यूशी झुंज देणाऱ्या आरवची गगनभरारी - Marathi News | aarav delhi cancer survivor cbse 10th topper inspirational success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅन्सरशी सामना अन् १० वीच्या परीक्षेत ९६.६%; मृत्यूशी झुंज देणाऱ्या आरवची गगनभरारी

ज्या वयात मुलं खेळण्या-बागडण्यात आणि मित्र-मैत्रिणींमध्ये मग्न असतात, त्या वयात आरव कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराशी दोन हात करत होता. मात्र या संघर्षातही त्याने अभ्यास सोडला नाही. ...

स्वप्न पाहण्यांसाठी डाेळ्यांची गरज नसते! नागपूरच्या ईश्वरी पांडेचा जलतरणात विश्वविक्रम - मोहिम फत्ते... - Marathi News | Ishwari Pandey historic swim achievement Ishwari Pandey completed Palk Strait swim | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वप्न पाहण्यांसाठी डाेळ्यांची गरज नसते! नागपूरच्या ईश्वरी पांडेचा जलतरणात विश्वविक्रम - मोहिम फत्ते...

Ishwari Pandey historic swim achievement : inspiring story of Ishwari Pandey swimmer : अथांग समुद्र, विषारी जेलीफिश आणि प्रचंड लाटा, पण ती हरली नाही! नागपूरच्या जलकन्येची भन्नाट गोष्ट... ...

Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी - Marathi News | Meet Squadron Leader Manisha Padhi 1st Woman Officer to Become ADC to a Governor in India | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्क्वॉड्रन लीडर मनीषा यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची राज्याच्या राज्यपालांचे 'एड-डी-कँप' (ADC) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून हा मान मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. ...

बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला - Marathi News | Vaishali Rameshbabu wins the 2026 fide womens candidates viswanathan anand feeling proud | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला

Vaishali Rameshbabu : भारताच्या वैशाली रमेशबाबू हिने २०२६ ची FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. ...

मन चंगा तो कठौती में गंगा! संत रोहिदास पुण्यतिथी: समता आणि भक्तीचा वारसा देणारे सत्पुरुष! - Marathi News | The Ganga in the depths of the heart heals the mind! Sant Rohidas's death anniversary: A saint who left a legacy of equality and devotion! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मन चंगा तो कठौती में गंगा! संत रोहिदास पुण्यतिथी: समता आणि भक्तीचा वारसा देणारे सत्पुरुष!

चित्तोडची  राणी मीराबाई ज्यांच्या विचारांनी प्रभावित झाली आणि जे आज समस्त कष्टकरी वर्गाचे आदर्श आहेत, असे संत रोहिदास यांची आज पुण्यतिथी.  ...