लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

‘रोज खेळायचे, मोबाईलही पाहायचे...!’ दहावीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण? - Marathi News | mp board 10th result 2026 topper panna Pratibha Singh Solanki success story scored 499 out of 500 marks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘रोज खेळायचे, मोबाईलही पाहायचे...!’ दहावीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?

Pratibha Singh Solanki : दहावीची विद्यार्थिनी प्रतिभा सिंह सोलंकी हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ...

Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक - Marathi News | indian woman repays 80 lakh student loan in 1 year an inspiring story of financial discipline | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय तरुणीने कमाल करून दाखवली आहे. अवघ्या एका वर्षात ८० लाख रुपयांचं 'स्टुडंट लोन' फेडून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. ...

Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले - Marathi News | Payal Nag inspiring story quadruple amputee wins gold archery | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले

Payal Nag : बँकॉकमध्ये पार पडलेल्या 'वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरिज २०२६' च्या फायनलमध्ये पायलने जगातील नंबर-१ पॅरा आर्चर आणि स्वतःची आदर्श असलेल्या शीतल देवीला १३९-१३६ अशा फरकाने हरवून सुवर्णपदक जिंकलं. ...

Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं - Marathi News | Dancer’s powerful performance despite challenges moves millions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं

शारीरिक आव्हानांवर मात करून एका तरुणीने सादर केलेल्या जबरदस्त डान्सने सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. ...

Success Story: आठवीनंतर शाळा सोडली, १६ वर्षी बनवलं App; आता २५ व्या वर्षी हर्षितानं अमेरिकेत केली कमाल - Marathi News | success story of harshita arora first youngest partner in Startup Accelerator Y Combinator | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवीनंतर शाळा सोडली, १६ वर्षी बनवलं App; आता २५ व्या वर्षी हर्षितानं अमेरिकेत केली कमाल

Success Story: जर तुमच्याकडे जिद्द असेल, तर तुम्ही कोणतंही शिखर सहज गाठू शकता, हे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथील हर्षिता अरोरा हिने सिद्ध करून दाखवलंय. पाहा कसा होता तिचा प्रवास? ...

१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक - Marathi News | 1 house, 1 employee and the magic of AI; Success Story of Medvi is an AI-powered telehealth platform company founder Matthew Gallagher | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक

मेडवी या कंपनीने पहिल्याच महिन्यात ३०० ग्राहक जोडले आणि दुसऱ्या महिन्यापर्यंत हा आकडा एक हजारापर्यंत पोहचला. ...

Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास - Marathi News | gorakhpur teacher Divya Singh hoists indian flag at mount everest base camp | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभूतपूर्व! कडाक्याची थंडी,खांद्यावर सायकल;माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्याने रचला इतिहास

Divya Singh : गोरखपूरच्या शिक्षिका दिव्या सिंह यांनी १७,५६० फूट उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सायकलने पोहोचून अभूतपूर्व यश संपादन केलं. असा विक्रम करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या आणि जगातील दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. ...

रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!! - Marathi News | From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रस्त्यावर उभं राहून CD विकणारी मुलगी ते ‘धुरंदर’मध्ये घुमलेला आवाज — जॅसमिन संडालची यशोगाथा!!!

From a girl selling CDs on the street to the voice that resonates in 'Dhurandar' — Jasmine Sandal's success story!!! : गाजलेली गाणी गाणारी ही नवी मुलगी आहे तरी कोण ? ...