लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी, मराठी बातम्या

Inspirational stories, Latest Marathi News

Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज - Marathi News | coach Param Ashawar borrows rs 10l to fire mp rural girls team to national womens football league | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज

Param Ashawar : मध्य प्रदेशातील ग्रामीण भागातील गरीब मुलींच्या संघाने आर्थिक अडचणींवर मात करून 'इंडियन विमेन्स लीग' (IWL) च्या टायर-२ मध्ये ऐतिहासिक मजल मारावी, यासाठी तब्बल १० लाखांचं कर्ज घेतलं. ...

अभिनव प्रयोग! गॅसला पर्याय, टाकाऊ इंधनावर चालणाऱ्या शेगडीची निर्मिती; भांडी काळपट होत नाहीत - Marathi News | innovative experiment in goa an alternative to gas the creation of a shegdi that runs on waste fuel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अभिनव प्रयोग! गॅसला पर्याय, टाकाऊ इंधनावर चालणाऱ्या शेगडीची निर्मिती; भांडी काळपट होत नाहीत

गॅसटंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा, टाकाऊ इंधनाचा वापर करून सुरक्षित शेगडी तयार करीत एक अभिनव पर्याय उपलब्ध. ...

कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास - Marathi News | success story nanad bhabhi shreya sharma akriti shukla pcs result postings | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास

आकृती शुक्ला हिने राज्यात तिसरा रँक पटकावत 'डेप्युटी एसपी' पद मिळवलं आहे, तर तिची वहिनी श्रेया शर्मा हिने ३७ व्या रँकसह 'कमर्शियल टॅक्स ऑफिसर' बनून कुटुंबाचा गौरव वाढवला आहे. ...

लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी - Marathi News | Success story of Monali Singh and Akarsh Khare—a couple from Kanpur, UP who became government officers simultaneously | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी

कानपूरच्या चकेरी येथे श्याम नगर येथे राहणारी मोनाली सिंह हिचे डिसेंबर २०२२ मध्ये लखनौ येथील आकर्ष खरेसोबत लग्न झाले होते ...

Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास? - Marathi News | Success Story From a salary of 10000 to a business of 400 crores what was the journey of Vivek Raina from Jammu and Kashmir who provides excitel broadband services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?

Success Story Of Excitel Vivek Raina: ब्रॉडबँड मार्केटमध्ये 'एक्साइटेल' (Excitel) हे नाव आता कोणालाही नवीन राहिलेलं नाही. ही देशातील वेगानं वाढणाऱ्या ब्रॉडबँड कंपन्यांपैकी एक आहे. ...

मोठा पगार, आलिशान ऑफिस पण सुख नव्हतं! Apple चा कर्मचारी नोकरी सोडून चालवतोय ऑटो - Marathi News | Video rakesh corporate job to electric auto driver inspirational story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा पगार, आलिशान ऑफिस पण सुख नव्हतं! Apple चा कर्मचारी नोकरी सोडून चालवतोय ऑटो

राकेश आज इलेक्ट्रिक ऑटो चालवतात, पण ही त्यांची हतबलता नसून त्यांचा विजय आहे. ...

दोन वेळा ले-ऑफचा सामना, मुलाचा जन्म... महिलेचं दमदार कमबॅक, "आज मी स्वतःची बॉस आहे" - Marathi News | Laid off twice, woman, 39, shares ‘powerful’ comeback: ‘I became my own boss’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दोन वेळा ले-ऑफचा सामना, मुलाचा जन्म... महिलेचं दमदार कमबॅक, "आज मी स्वतःची बॉस आहे"

उच्चशिक्षित असलेल्या प्रिया पोरवाल यांनी त्यांच्या शैक्षणिक यशानंतरही आयुष्यात आलेल्या संघर्षांबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. ...

Gayatri Verma : घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पैसे उधार घेऊन भरली फी; पंक्चरवाल्याची लेक झाली अधिकारी - Marathi News | struggle for meals and tuition fees daughter of puncture shop owner becomes officer Gayatri Verma uppsc bulandshahr | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पैसे उधार घेऊन भरली फी; पंक्चरवाल्याची लेक झाली अधिकारी

Gayatri Verma : आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही गायत्रीने ऑनलाईन माध्यमातून अभ्यास केला आणि सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवलं. ...