लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो

Indigo, Latest Marathi News

Indigo Crisis: इंडिगोच्या गोंधळामुळे इतर एअरलाईन्सच्या तिकीट दरात मोठी वाढ; सोनू सूद संतापला! - Marathi News | Sonu Sood On Indigo Crisis Asks People To Respect Ground Staff Slams Airlines Over Exorbitant Fares | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडिगोच्या गोंधळामुळे इतर एअरलाईन्सच्या तिकीट दरात मोठी वाढ; सोनू सूद संतापला!

अभिनेत्यानं ग्राउंड स्टाफची बाजू घेत प्रवाशांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. ...

स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय - Marathi News | Air India: Cheap tickets, zero cancellation fees, free upgrades..; Air India's big decision during the Indigo crisis | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त तिकीट, झिरो कॅन्सिलेशन फी, मोफत अपग्रेड..; Indigo संकट काळात Air India चा मोठा निर्णय

Air India: एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना मोठ दिलासा दिला आहे. ...

इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट - Marathi News | Government Caps Domestic Air Fares After Indigo Chaos Sets ₹18,000 Upper Limit on Economy Tickets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडिगोच्या गोंधळानंतर सरकारचा कठोर निर्णय; विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित, रिफंडसाठी अल्टीमेट

Indigo refund : मंत्रालयाने निर्णय घेतला आहे की रद्द केलेल्या किंवा ज्यांच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत अशा विमानांच्या परतफेडीची संपूर्ण लवकरात लवकर पूर्ण करावी. ...

Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन - Marathi News | Indigo to operate 1500 flights today, connecting 135 destinations; Airlines issues statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन

इंडिगोच्या गोंधळानंतर इतर विमान कंपन्यांनी विक्रमी भाडेवाढ जाहीर केली. ज्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या प्रवाशांची डोकेदुखी वाढली. ...

इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या - Marathi News | Railways' relief for IndiGo: 116 additional coaches for 37 trains, Central and Western Railways to run 49 special trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या

मुंबईतून रोज लाखो प्रवासी भारताच्या विविध भागांमध्ये पर्यटन आणि कामानिमित रेल्वेसोबतच विमानाने प्रवास करतात. विमान प्रवास जलद असला तरी आता त्याचा गोंधळ सुरू असल्याने रेल्वेकडे प्रवाशांचा कल वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम - Marathi News | Center puts pressure on air ticket price hike, IndiGo's chaos continues for the fourth day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम

दिवसभरात ८५० विमाने रद्द, प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट; कंपनीला हवी वेळापत्रकात आणखी सूट, तिकिटांचे पैसे तत्काळ परत करण्याचे डीजीसीएचे कंपनीला आदेश; इंडिगो म्हणाली, ‘प्रवाशांचे पैसे देण्यास आमचे प्राधान्य’, विमानाच्या मदतीला रेल्वे ...

“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका - Marathi News | union minister ram mohan naidu warns in indigo operational issues that any compromise is unacceptable govt will take strong action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका

Union Minister Naidu Reaction On Indigo Issue: इंडिगो कंपनीच्या विस्कळीत झालेल्या सेवेमुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतल्याचे म्हटले जात आहे. ...

इंडिगोचा फटका, खासदारांची गोची अन् कडाक्याच्या थंडीत पोलिसांना घाम - Marathi News | indigo big blow and mp scolding and police sweating in the bitter cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोचा फटका, खासदारांची गोची अन् कडाक्याच्या थंडीत पोलिसांना घाम

व्हीव्हीआयपी मुव्हमेंट वाढली : रेल्वे स्थानकाच्या बंदोबस्तातही वाढ ...