संचालक मंडळाकडून ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी आणि प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त रकमेची तत्काळ परतफेड सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. ...
देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आखून दिलेले नवे वेळापत्रक मान्य नसल्यामुळेच कंपनीने आपला दबदबा वापरून सध्याचा घोळ जाणीवपूर्वक घातला आहे. ...
गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही. ...
महत्वाचे म्हणजे, वेळेवर उड्डाण (On-Time Performance) होण्याचे प्रमाण 30% वरून 75% वर पोहोचले आहे. तसेच, इंडिगोची 138 पैकी 137 गंतव्यस्थाने आता पूर्णपणे कार्यान्वित झाली आहेत. ...
Indigo Flight Crisis: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत. ...
IndiGo Flight Cancellation Chaos: आज चौथ्या दिवशीदेखील इंडिगोची शेकडो विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रवाशांची नुसती होरपळ सुरु असून कंपनी या प्रवाशांना विमान रद्द करण्यात आल्याचे साधे कळवू देखील शकलेली नाही. ...