लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडिगो

इंडिगो, मराठी बातम्या

Indigo, Latest Marathi News

Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती - Marathi News | Iran-Israel Ceasefire Qatar's airspace, closed after Iran attack, reopens IndiGo gives information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती

Iran-Israel Ceasefire: मध्य पूर्वेतील १२ दिवसांच्या तणावानंतर, इराण आणि इस्रायल यांनी युद्वविरामवर सहमती दर्शवली आहे. ही घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ...

अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित - Marathi News | An IndiGo flight 6E-146 from Chandigarh to Lucknow was grounded due to a technical fault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

सुरक्षेला प्राधान्य देत पायलटने तात्काळ हे विमान रनवेवरून पुन्हा पार्किंगच्या परिसरात आणले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून खाली उतरवण्यात आले ...

"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल - Marathi News | You are not fit to fly a plane IndiGo trainee pilot accuses senior officials of caste discrimination FIR filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल

इंडिगोच्या एका ३५ वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलटने पोलिसांत तक्रार दिली. ...

बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते... - Marathi News | Air india Plane crash: Oh my...! Now the pilot of Go IndiGo has sent a Mayday alert; It was night time and there were passengers on the plane... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...

गुरुवारी रात्री गुवाहाटीहून चेन्नईला जाणारे विमान 6E 6764 च्या पायलटने चेन्नई विमानतळावर उतरता न आल्याने बंगळुरुच्या विमानतळाला मेडेचा संदेश पाठविला. ...

'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न' - Marathi News | indigo flight from delhi to leh returned had to land due to technical fault Hyderabad Tirupati spicejet takes u turn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट, नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'

Indigo Flight, SpiceJet Airlines, U Turn Emergency Landing: आधी दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे विमान परतले, त्यानंतर हैदराबादहून तिरुपतीला जाणारे स्पाइसजेटचे विमान परतले ...

पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द - Marathi News | Air India flight from Ahmedabad to London cancelled, technical snag before takeoff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द

अहमदाबाद विमान अपघातानंतर सुमारे ५ दिवसांनी एअर इंडियाचे विमान पुन्हा लंडनला जाणार होते. पण, उड्डाणापूर्वी त्यात तांत्रिक बिघाड झाला. ...

विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले - Marathi News | Bomb threat on board, IndiGo makes emergency landing in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले

कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे, इंडिगोच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. ...

Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान - Marathi News | Operation Sindoor: Great bravery shown during 'Operation Sindoor'; BSF jawan honored on IndiGo flight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान दाखवले मोठे शौर्य; इंडिगोच्या विमानात BSF जवानाचा सन्मान

Operation Sindoor: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...