लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय नौदल

भारतीय नौदल

Indian navy, Latest Marathi News

भारतीय सैन्यदलाच्या 'ऑपरेशन त्रिशूल'ला सुरूवात! सीमेजवळील एकत्रित सरावाने पाकिस्तान हादरला - Marathi News | india armed forces joinet exercise gujarat rajasthan operation trishul slams pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय सैन्यदलाच्या 'ऑपरेशन त्रिशूल'ला सुरूवात! सीमेजवळील सरावाने पाकिस्तान हादरला

India vs Pakistan, Operation Trishul: भारत पुन्हा ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यास सज्ज असल्याचा संयुक्त सरावातून पाकिस्तानला संदेश ...

शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात - Marathi News | The saga of bravery will rest under the blue sea, INS Guldar will be transformed into the country's first underwater museum | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

INS Guldar : भारताच्या सागरी पर्यटनाच्या इतिहासात लवकरच एक ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. ...

पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार? - Marathi News | India has issued a NOTAM (Notice to Airmen) for areas along the Pakistan border for a tri-services exercise Trishul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?

विशेष म्हणजे या युद्ध सरावात आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शस्त्रांचीही क्षमता तपासली जाईल. ऑपरेशन सिंदूरमध्येही स्वदेशी शस्त्रांनी शत्रूला घाम फोडला होता.  ...

भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली - Marathi News | Indian Navy will give a blow to China, Pakistan, Turkey and China! Three steps taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली

भारत, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढत्या संरक्षण सहकार्याला बीजिंग इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनला रोखण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न म्हणून पाहतो, असे चीनच्या विश्लेषकांचे मत आहे. ...

भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश - Marathi News | india war capabilities will increase arms procurement of 79 thousand crore inclusion of advanced nag missile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश

संरक्षण खात्याने युद्धक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्र व लष्करी हार्डवेअर खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खरेदीबाबतचा हा दुसरा मोठा निर्णय आहे. ...

भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास - Marathi News | india on the verge of complete eradication of naxalism pm narendra modi believes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर सशस्त्र दलांच्या जवानांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांच्या जवानांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ...

लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार - Marathi News | pm narendra modi praises indian army and said pakistan was brought to its knees due to military coordination | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार

पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने नौदलाने एक नवीन ध्वज स्वीकारला आहे. ...

"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार - Marathi News | pakistan was afraid of INS vikrant warship it is great comibination of make in india and aatmanirbhar bharat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार

PM Modi INS Vikrant Diwali Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यावर आयएनएस विक्रांतवरील शूर सशस्त्र दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. ...