लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

केवळ खेळ नव्हे, क्रिकेट हा आमचा धर्म आहे! - Marathi News | Not just sports, cricket is our religion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ खेळ नव्हे, क्रिकेट हा आमचा धर्म आहे!

क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यात आमच्या दिग्गजांची भूमिका मोलाची ठरली. आनंददायी बाब म्हणजे आमची भावी पिढीही प्रतिभावान आहे. रणजी सत्रातील खेळाडूंच्या कामगिरीचा हा आढावा... ...

रोहित कसोटीतून बाहेर होणार? या क्रिकेटरचा संघात समावेश - Marathi News | Will Rohit be out of Tests Mayank Agarwal included in the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित कसोटीतून बाहेर होणार? या क्रिकेटरचा संघात समावेश

लिसेस्टरशायरविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात रोहित पहिल्या दिवशी खेळला. मात्र, त्यानंतर तो क्वारंटाइन झाला होता. रॅपिड अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ...

Hardik Pandya IND vs IRE: दुसऱ्या टी२० साठी हार्दिक पांड्या संघात करणार ३ बदल; 'या' खेळाडूंचा पत्ता कट? - Marathi News | India vs Ireland Captain Hardik Pandya may make 3 changes in Team India for 2nd t20 match axar patel avesh khan suryakumar yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs IRE: दुसऱ्या टी२० साठी हार्दिक संघात करणार ३ बदल; कोणाचा पत्ता कट?

आयर्लंड विरूद्ध उद्या रंगणार दुसरा टी२० सामना ...

IND vs IRE 1st T20: आयर्लंड विरूद्धच्या T20 साठी टीम इंडियाच्या 'या' ३ बाहुबली खेळाडूंवर असेल नजर! - Marathi News | India vs Ireland 1st T20 playing xi prediction these 3 team india cricketers are players to watch out for IND vs IRE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयर्लंड विरूद्धच्या T20 साठी टीम इंडियाच्या 'या' ३ बाहुबली खेळाडूंवर असेल नजर!

आज रंगणार पहिला टी२० सामना ...

Rohit Sharma Covid-19 Positive: इंग्लंड टेस्टआधी टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह - Marathi News | India vs England 5th Test Rohit Sharma tests positive for Covid 19 setback for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड टेस्टआधी टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह

१ ते ५ जुलै दरम्यान रंगणार कसोटी सामना ...

1983 World Cup Team India: आजच्याच दिवशी भारत पहिल्यांदा बनला होता क्रिकेटचा विश्वविजेता! - Marathi News | 1983 world cup win anniversary kapil dev became youngest captain cricket world cup against west indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने आजच्याच दिवशी जिंकला होता पहिलावहिला World Cup!

कपिल देव ठरला होता वर्ल्ड कप जिंकणारा सर्वात तरूण कर्णधार ...

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड BCCI ला नडणार! IPLच्या निर्णयावर थेट ICC कडे दाद मागणार - Marathi News | Pakistan Cricket Board to fight with BCCI regarding India IPL Future planning may challenge in ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक क्रिकेट बोर्ड BCCI ला नडणार! IPLच्या निर्णयावर थेट ICC कडे दाद मागणार

BCCI आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात नवा वाद ...

भारतीय क्रिकेटपटूने साजरा केला 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस; तुम्ही फोटो पाहिलेत? - Marathi News | Indian Cricketer Manoj Tiwari celebrated his dog birthday with wife viral pictures on Instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूने साजरा केला 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस; तुम्ही फोटो पाहिलेत?

मनोज तिवारी मैदानातील रोमँटिक अंदाजामुळे नुकताच चर्चेत आला होता ...