Ind vs Eng, India vs England 5th Test Update: भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील एका सदस्याचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने पाचव्या कसोटी सामन्याबाबत अनिश्तितता निर्माण झाली आहे. ...
India vs England 5th Test Update: भारतीय संघव्यवस्थापनामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी सामन्यावर अनिश्चिततेची तलवार लटकली आहे. ...
MS Dhoni News: भारतीय संघाच्या मेंटॉरपदाची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आली आहे. बीसीसीआयने उचललेल्या पावलाचे कौतुक होत आहे. मात्र आता या प्रकरणात एक नवे वळण आले आहे. ...
MS Dhoni: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला भारतीय संघामध्ये नव्या जबाबदारीसह बोलावण्यात आले असून, त्याची संघाच्या मेंटॉर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Ajinkya Rahane, India vs England 4th Test Live: आजच्या डावातही शुन्यावर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर त्याच्याबाबत मिम्सचा पाऊस पडू लागला आहे. ...
विराट कोहलीला त्याच्या चाहत्यांपर्यंत, अशा प्रकारची पोस्ट पोहोचवण्यासाठी इन्फ्लून्सर मार्केटिंगच्या स्वरूपात एका इन्स्टा पोस्टसाठी सुमारे 5 कोटी रुपये मिळतात. ...
Stuart Binny announces retirement: ३७ वर्षीय स्टुअर्ट बिन्नी हा दीर्घकाळापासून भारतीय संघाच्या बाहेर होता. त्याने २०१६ नंतर कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. ...