लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

मालिका विजयाचा निर्धार; राहुल सलामीला खेळणार? विंडीजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज - Marathi News | Determination of series victory; Will Rahul play opener? The second ODI against the Windies today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालिका विजयाचा निर्धार; राहुल सलामीला खेळणार? विंडीजविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज

युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकी जोडीने विंडीजला अवघ्या १७६ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या ६० धावांच्या बळावर सहा गडी राखून पहिला सामना सहज जिंकला. ...

Team India Rohit Sharma: मराठमोळ्या माजी क्रिकेटरने रोहित शर्माला दिला विशेष सल्ला; म्हणाला, "आतापासूनच तयारीला लागा..." - Marathi News | Marathi Mumbaikar Cricketer Ajit Agarkar Golden Advice to Rohit Sharma and Team India for Future Plans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळ्या माजी क्रिकेटरने कॅप्टन रोहित शर्माला दिला विशेष सल्ला; म्हणाला...

भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरूद्धचा पहिला सामना सहज जिंकला. ...

विराट-रोहित मैत्री म्हणजे मन उधाण यारीचे...; दोघांत मधूर संबंध भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण - Marathi News | Virat-Rohit cordial relationship important for Indian cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-रोहित मैत्री म्हणजे मन उधाण यारीचे...; दोघांत मधूर संबंध भारतीय क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण

विराट- रोहित यांनी भारतीय क्रिकेटला जे योगदान दिले, त्यातून अनेक विजय मिळाले आहेत. दोघांनी वन-डेतील भागीदारीच्या बळावर ६४.५५ च्या सरासरीने ४९०६ धावा केल्या. दोघांची सरासरी जगातील पहिल्या दहा विविध जोड्यांच्या सरासरीत सर्वोत्कृष्ट ठरते. ...

कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले ! - Marathi News | Indian kids win the world by bowing to Corona too! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले !

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंना कोणीही ‘आव्हान’ दिले नाही, कोरोनाने त्यांची ‘परीक्षा’ पाहिली; पण ते पुरून उरले. ...

Suresh Raina Emotional Message to Father: "वडिलांच्या जाण्याचं दु:ख..."; सुरेश रैनाचा भावनिक संदेश वाचून तुमचेही डोळे पाणावतील - Marathi News | Suresh Raina Emotional Message after his father passes away fighting with cancer see tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वडिलांच्या जाण्याचं दु:ख..."; सुरेश रैनाचा भावनिक संदेश वाचून तुमचेही डोळे पाणावतील

सुरेश रैनाचे वडिल दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. ...

झटपट क्रिकेटमध्ये विंडिज धोकादायक; रोहितचा फॉर्म, नेतृत्व आणि तंदुरुस्ती यशाची त्रिसूत्री ठरेल  - Marathi News | Windies dangerous in Fast cricket; Rohit's form, leadership and fitness will be the triad of success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झटपट क्रिकेटमध्ये विंडिज धोकादायक; रोहितचा फॉर्म, नेतृत्व आणि तंदुरुस्ती यशाची त्रिसूत्री ठरेल 

या मालिकेत यजमान संघात बुमराह, शमी आणि जडेजा नाही. लोकेश राहुल पहिल्या सामन्यात नसेल. त्यामुळे मैदानात उतरणारा भारताचा सर्वोत्कृष्ट संघ नसेल. ...

टीम इंडियाची ‘हजारी’ वाटचाल; जाणून घ्या, एक हजार सामन्यांतील भारतीय संघाचे महत्त्वाचे टप्पे - Marathi News | Team India's journey; Know the important milestones of the Indian team in a thousand matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची ‘हजारी’ वाटचाल; जाणून घ्या, एक हजार सामन्यांतील भारतीय संघाचे महत्त्वाचे टप्पे

भारताने आतापर्यंत ९९९ सामने खेळले असून, त्यातील ५१८ जिंकले, तर ४३१ गमावले.  नऊ सामने ‘टाय’ झाले, तर ४१ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. ...

"मोठ्या स्पर्धा जिंकण्याकडे कर्णधार रोहितचा डोळा, हजारावा सामना बघण्याचा आनंदच निराळा" - Marathi News | Captain Rohit's eye on winning big tournament, happy to watch 1000th match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मोठ्या स्पर्धा जिंकण्याकडे कर्णधार रोहितचा डोळा, हजारावा सामना बघण्याचा आनंदच निराळा"

एकदिवसीय क्रिकेटला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वेस्ट इंडीजच्या संघाचा दबदबा होता. मात्र त्यानंतर अन्य संघही पुढे यायला लागले आणि आता तर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. ...