लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

६३४ दिवसांनी टेस्ट खेळणार पंत! 'दादा'सह कपिल पाजींना ओव्हरटेक करत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी - Marathi News | IND vs BAN Rishabh Pant Eyes On Big Record Of Sourav Ganguly Kapil Dev Most Six In Test For India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत ६३४ दिवसांनी करतोय कमबॅक! 'दादा'सह कपिल पाजींना ओव्हरटेक करत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी

त्याला या कमबॅकच्या कसोटी मालिकेत सिक्सरचा खास रेकॉर्ड खुणावतोय.  ...

IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी - Marathi News | IND vs BAN Suresh Raina Big Predictions About Indian Star Batter Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी

विराट कोहलीच्या भात्यातून धावांची बरसात होईल, अशी भविष्यवाणी ३७ वर्षीय माजी क्रिकेटरनं केली आहे. ...

IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट - Marathi News | IND vs BAN We Have Given Him A Clear Message Rohit Sharma Commented On KL Rahul Chances Of Playing 11 In chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट

चेन्नईच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरीसह लोकेश राहुल मध्यफळीतील आपलं स्थान पक्कं करण्यात यशस्वी ठरणार का? ...

IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर  - Marathi News | Team India Rohit Sharma On India vs Bangladesh Test Series Captain Hitman Says Sab Team Ko India Ko Harane Mein Maza Aata Hain Maza Lene Do Unhe | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : बांगलादेशी खेळाडूंचा मैदानाबाहेर 'स्लेजिंग'चा खेळ; रोहितनं स्टाईलमध्ये दिलं उत्तर 

रोहित शर्माला बांगलादेश संघातील खेळाडूंकडून मालिकेआधी सुरु असलेल्या मैदानाबाहेरील स्लेजिंगच्या खेळाबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता. ...

Women’s T20 World Cup: महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'; ICC नं तब्बल १३४ टक्क्यांनी वाढवली बक्षीस रक्कम - Marathi News | ICC Announces Biggest Ever Prize Money For ICC Women’s T20World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Women’s T20 World Cup :महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'; ICC नं १३४ टक्क्यांनी वाढवली बक्षीस रक्कम

याआधीच्या स्पर्धेच्या तुलनेत यंदाच्या वर्षी बक्षीसांच्या रक्कमेत तब्बल २२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.  ...

मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Ajinkya Rahane Ruled Out Of County Championship Due To Injury Now Cricketer Social Media Post Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी पुन्हा येईन! 'घायाळ' अजिंक्य रहाणेची सोशल मीडियावरील 'ती' पोस्ट चर्चेत

टीम इंडियातून झालाय आउट, घर सोडून परदेशात गेल्यावर आता तिथं अजिंक्यवर आली ही वेळ! ...

काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत' - Marathi News | Former India cricketer Yuvraj Singh Reveals Top 3 Choices For His Dream Playing XI But No MS Dhoni Virat Kohli Or Rohit Sharma In Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'

स्वप्नवत क्रिकेट संघाची चर्चा होते, त्यावेळी क्रिकेट जगतात अधिराज्य गावणारा विराट कोहली, रोहित शर्मा आणि भारतीय संघाचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी या मंडळींचा उल्लेख अपेक्षित असतो. पण... ...

Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी - Marathi News | Gabbar is back After retirement Shikhar Dhawan once again batting in nets video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी

Shikhar Dhawan Batting Video: शिखर धवनची व्हिडीओमधील फटकेबाजी पाहता सहज अंदाज लावला जाऊ शकतो की तो IPL मध्ये धमाका करेल ...