लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

चिनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव; भारतीय सैन्याचाही आक्रमक सतर्कतेचा पवित्रा - Marathi News |  Tensions rise on Ladakh border as Chinese troops pitch tents; The Indian Army is also a sanctuary of aggressive vigilance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिनी सैन्याने तंबू ठोकल्याने लडाख सीमेवर वाढता तणाव; भारतीय सैन्याचाही आक्रमक सतर्कतेचा पवित्रा

भारतीय सैन्याच्या आक्षेपांना न जुमानता चीनने तेथील आपली उपस्थिती अधिक बळकट केली आहे. ...

सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण - Marathi News | china army and Iindian army face off on the issue of 61 roads constructed renovated by bro along on the borders sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर भारताचा प्लॅन '61'; चीनच्या वागण्यामागे दडली आहे भीती? 'हे' आहे तणावाचे मुख्य कारण

याच महिन्यात 5 आणि 6 मेदरम्यान ईस्टर्न लद्दाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यात वाद झाला होता. यात दोन्ही देशांच्या सैनिकांना दुखापत झाली होती. ...

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Terrorists fired upon a joint naka party of police and CRPF at Prichoo, Pulwama mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरू

सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसाच्या एकत्रित टीमवर अचानक दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. ...

इतिहासाची पुनरावृत्ती?; ५८ वर्षांनंतर पुन्हा 'त्याच' ठिकाणी भारत-चीनचं सैन्य आमनेसामने - Marathi News | China accuses India of trespassing in Ladakhs Galwan Valley after week long faceoff kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इतिहासाची पुनरावृत्ती?; ५८ वर्षांनंतर पुन्हा 'त्याच' ठिकाणी भारत-चीनचं सैन्य आमनेसामने

लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आल्यानं तणाव वाढला ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद - Marathi News | indian army terrorists encounter doda; 1 jawan martyred, 1 terrorist killed hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घेरले; चकमकीत योद्धा शहीद

चकमकीच्या ठिकाणी हिजबुलचे दोन दहशतवादी लपले असल्याचे समजते. यापैकी एका दहशतवाद्याला जवानांनी ठार केले आहे. ...

भारतीय लष्करातील एकमेव घोडदळात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार - Marathi News | The only cavalry in the Indian Army will now be replaced by tanks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्करातील एकमेव घोडदळात आता घोड्यांची जागा रणगाडे घेणार

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या विविध भागांत तीन स्वतंत्र हत्यारबंद स्क्वाड्रन्स आहेत आणि यांना ६१ कॅवेलरी अंतर्गत आणले जाईल. यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही. कारण हे आधीपासूनच रणगाड्यांनी सुसज्ज आहेत. ...

‘वीरपत्नी’ आजींना सॅल्यूट; १० किमी चालत जाऊन PM Cares फंडासाठी दिले २ लाख रुपये! - Marathi News | Coronavirus: 80 years old lady in uttarakhand donates 2 lakh rupees in pm cares fund ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘वीरपत्नी’ आजींना सॅल्यूट; १० किमी चालत जाऊन PM Cares फंडासाठी दिले २ लाख रुपये!

शुक्रवारी त्या घरातून निघाल्या आणि अगस्त्यमुनी शहरापर्यंत पायीच गेल्या. तिथल्या स्टेट  बँकेच्या शाखेतून त्यांनी PM Cares Fund च्या नावाने २ लाख रुपयांचा ड्राफ्ट बनवून घेतला. ...

लष्करात तीन वर्ष ट्रेनिंग देण्याच्या उपक्रमाचे आनंद महिंद्रांकडून समर्थन; म्हणाले... - Marathi News | anand mahindra praises tour of duty plan of indian army vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लष्करात तीन वर्ष ट्रेनिंग देण्याच्या उपक्रमाचे आनंद महिंद्रांकडून समर्थन; म्हणाले...

त्याअंतर्गत तरुण, तंदुरुस्त नागरिकांना ऐच्छिक आधारावर सैन्यात किंवा अधिकारी म्हणून लष्करात भरती करून ऑपरेशनल अनुभव (स्वयंसेवा अनुभव) घेण्याची संधी मिळेल. ...