लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले! - Marathi News | China-indian army will disengage and move back by 1-1.5 km from the friction points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ...

India China FaceOff: गलवानमध्ये ८०० मीटर क्षेत्रावर चीनचा दावा; ६१ वर्षापूर्वीची ‘ती’ बातमी व्हायरल, भारत सतर्क - Marathi News | India China FaceOff: China claims 800 meters in Galwan; India alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: गलवानमध्ये ८०० मीटर क्षेत्रावर चीनचा दावा; ६१ वर्षापूर्वीची ‘ती’ बातमी व्हायरल, भारत सतर्क

चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. ...

India China FaceOff: लडाखमधील चिनी माघारीचे छोटे पाऊल - Marathi News | India China FaceOff: A small step back from the Chinese army in Ladakh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :India China FaceOff: लडाखमधील चिनी माघारीचे छोटे पाऊल

मोदींच्या भाषणाला भारतात टाळ्या मिळून उपयोग नव्हता, चीनच्या लष्करावर काय परिणाम होतो ते पाहणे महत्त्वाचे होते. तो परिणाम सोमवारी थोडा दिसला आहे. चीनला रोखण्यासाठी भारताने रचलेल्या तिहेरी व्यूहरचनेला किंचित यश आले असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...

आक्रमकता...अन् तयारीही...; गलवानमध्ये कामी आली PM मोदींची जबरदस्त रणनीती! - Marathi News | india china faceoff Narendra modi strategy and indian forces commitment, Chinese forces retreat in Galwan valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आक्रमकता...अन् तयारीही...; गलवानमध्ये कामी आली PM मोदींची जबरदस्त रणनीती!

चिनी सैन्याने माघार घेतली. यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. याच डावपेचांपुढे चीनला झुकावे लागले. ...

India China Faceoff: ...म्हणून आता नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी; चीनच्या माघारनंतर काँग्रेसने केली मागणी - Marathi News | India China Faceoff: The Congress has demanded that PM Narendra Modi apologize to the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: ...म्हणून आता नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी; चीनच्या माघारनंतर काँग्रेसने केली मागणी

चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेलं आहे. ...

Fact Check: हा फोटो बघा आणि मोदींची 'ती' हॉस्पिटलभेट केवळ 'स्टंट' होता का तुम्हीच ठरवा! - Marathi News | Fact Check Look at this photo & decide whether PM Modi leh hospital visit was just a 'stunt'! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: हा फोटो बघा आणि मोदींची 'ती' हॉस्पिटलभेट केवळ 'स्टंट' होता का तुम्हीच ठरवा!

सोशल मीडियावर पंतप्रधानांचे फोटो शेअर करत हे खरचं हॉस्पिटल आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. ...

गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी 100 चिनी सैनिकांना केलं ठार?; माजी चिनी अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | 'Over 100 Chinese soldiers killed in Ladakh clash' claim son of former CCP leader | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी 100 चिनी सैनिकांना केलं ठार?; माजी चिनी अधिकाऱ्याचा दावा

याचा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं चीनच्या 59 अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. ...

लडाखमधील नागरिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर...; राहुल गांधींचे मोदी सरकारला आवाहन - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi says The citizens of Ladakh are giving a warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमधील नागरिकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर...; राहुल गांधींचे मोदी सरकारला आवाहन

नरेंद्र मोदींच्या लडाख दौऱ्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारला एक आवाहन केले आहे. ...