लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
Indian Air Strike on Pakistan: ...म्हणून भारताने एअर स्ट्राइकसाठी निवडलं बालाकोट! - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: India destroys JeM terror camps: Where exactly is Balakot? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: ...म्हणून भारताने एअर स्ट्राइकसाठी निवडलं बालाकोट!

भारतीय हवाई दलाने मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून धडाकेबाज कारवाई करत जैश ए मोहम्मदचं कंबरडं मोडलं. ...

भारताच्या 'एलओसी' पार मुसंडीमुळे पाकीस्तान हादरला :एअर मार्शल भूषण गोखले यांची विशेष मुलाखत  - Marathi News | Air Marshal Bhushan Gokhale's Special Interview on Indian Air Strike | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताच्या 'एलओसी' पार मुसंडीमुळे पाकीस्तान हादरला :एअर मार्शल भूषण गोखले यांची विशेष मुलाखत 

१९६५ आणि १९७१ चा अपवाद वगळता त्यानंतर भारताने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. आज मात्र भारतीय वायु सेनेने मंगळवारी पहाटे खोलवर घुसून हल्ला केला. गाफील पाक सैन्यासाठी हा मोठा दणका आहे. ...

Indian Air Strike on Pakistan: भारताच्या 'जेम्स बॉण्ड'ने पुन्हा करून दाखवलं; अजित डोवाल ठरले 'हिरो' - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: India's 'James Bond' again made it; Ajit Doval decides 'Hero' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: भारताच्या 'जेम्स बॉण्ड'ने पुन्हा करून दाखवलं; अजित डोवाल ठरले 'हिरो'

Indian Air Strike on Pakistan: मोदींचे खास आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोवाल हेही या हल्ल्यासंदर्भातील बैठका आणि योजनेत सहभागी असल्याचं समजतयं ...

Indian Air Strike on Pakistan: आमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, सचिन तेंडुलकर चांगलेच सुनावले - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: Our niceness should never be comprehended as our weakness, telling Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Indian Air Strike on Pakistan: आमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ नका, सचिन तेंडुलकर चांगलेच सुनावले

हवाई दलाच्या युद्धसरावाला सचिनही उपस्थित होता. ...

Indian Air Strike on Pakistan: भारताला जशास तसे उत्तर देऊ, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची धमकी - Marathi News | india violates loc and pakistan has the right to retaliate and self defence says pakistan foreign minister shah mehmood qureshi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: भारताला जशास तसे उत्तर देऊ, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची धमकी

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून उत्तर दिलं आहे. ...

सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: Today I assure the countrymen, the country is in safe hands: Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौंगध मुझे इस मिट्टी की... नरेंद्र मोदींची कवितेतून देशरक्षणाची शपथ अन् मतदारांना साद

देश सुरक्षित हातांमध्ये आहे, असं ठामपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना 'मिशन २०१९' साठी साद घातली. ...

India Strikes Back! भारतीय खेळाडूंनी केला हवाई दलाला सलाम - Marathi News | India Strikes Back! Indian players greeted the air force | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :India Strikes Back! भारतीय खेळाडूंनी केला हवाई दलाला सलाम

भारताच्या खेळाडूंनीही भारतीय हवाई दलाला कुर्निसात केला आहे. ...

उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष - Marathi News | India Air Strike : Uri movie dialogues relate to this air strike on terrorist | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :उरीचे 'हे' डायलॉग जागवतील नवा जोश, साजरा करा एअर स्ट्राइकचा जल्लोष