लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत, फोटो

India, Latest Marathi News

प्रॉपर्टी कधी खरेदी करायची, कधी विकायची?; निर्णय घेण्यास मदत करेल Housing Pricing Index - Marathi News | housing dot com ties up with isb to launch price index for residential properties across 8 cities mumbai pune bengaluru | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टी कधी खरेदी करायची, कधी विकायची?; निर्णय घेण्यास मदत करेल Housing Pricing Index

Property Buy and Sell : प्रॉपर्टीच्या खरेदी विक्री करणं होईल सोपं. सातत्यानं किंमतींवर ठेवलं जातं लक्ष. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ...तर जूनमध्ये मोठा दिलासा मिळणार; 12 कोटी लसी उपलब्ध होणार - Marathi News | CoronaVirus Live Updates june can bring peace there will be second wave on slopes states will get 12 crore vaccines | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ...तर जूनमध्ये मोठा दिलासा मिळणार; 12 कोटी लसी उपलब्ध होणार

CoronaVirus Marathi News and Live Updates : तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. ...

दूरसंचार कंपन्यांना चाचणीसाठी 5G स्पेक्ट्रम्सचं वाटप; 'या' शहरांमध्ये सुरू होणार ट्रायल - Marathi News | dot allocates spectrum for 5g trials to telecom operators reliance jio airtel vodafone idea mtnl | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दूरसंचार कंपन्यांना चाचणीसाठी 5G स्पेक्ट्रम्सचं वाटप; 'या' शहरांमध्ये सुरू होणार ट्रायल

5G Trials In India : दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार हे ट्रायल देशातील सर्व भागांमध्ये 5G सेवा सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणार आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय घट पण मृतांचा आकडा धडकी भरवणारा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | CoronaVirus Live Updates cases why are deaths increasing in india doctors told what is the reason | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय घट पण मृतांचा आकडा धडकी भरवणारा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र असं असताना मृतांच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. ...

Coronavirus News: देशात दिवसभरात १.७३ लाख कोरोनाबाधितांची नोंद; ४५ दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी! - Marathi News | Coronavirus News: 1,73,790 new corona cases and 3,617 deaths in last 24 hrs in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus News: देशात दिवसभरात १.७३ लाख कोरोनाबाधितांची नोंद; ४५ दिवसांतील सर्वात कमी आकडेवारी!

Coronavirus News: २४ तासांत तब्बल २ लाख ८४ हजार ६०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ५१ लाख ७८ हजार ०११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ...

संकटं संपता संपेना! 5 दिवसांत 100 लहान मुलं MIS-C च्या विळख्यात; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणं - Marathi News | multi organ inflammatory syndrome is dangerous for children know its symptoms | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :संकटं संपता संपेना! 5 दिवसांत 100 लहान मुलं MIS-C च्या विळख्यात; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या लक्षणं

Multi Organ Inflammatory Syndrome : कोरोनासह इतर आजाराचा धोका हा चिमुकल्यांना देखील असलेला पाहायला मिळत आहे. यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. ...

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतातील नव्या डिजिटल नियमांवर स्पष्टच मत मांडले, म्हणाले... - Marathi News | Google CEO Sundar Pichai gave a clear opinion on the new digital rules in India, saying ... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारतातील नव्या डिजिटल नियमांवर स्पष्टच मत मांडले, म्हणाले...

Google CEO Sundar Pichai: भारत सरकारने लागू केलेल्या नव्या डिजिटल नियमांबाबत अनेक कंपन्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ...

Aadhaar Update: बंद झाली आधार कार्डाशी निगडीत 'ही' सेवा; UIDAI नं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | aadhaar card update uidai discontinue aadhaar reprint service know details pvc card | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Aadhaar Update: बंद झाली आधार कार्डाशी निगडीत 'ही' सेवा; UIDAI नं दिली महत्त्वाची माहिती

Aadhaar Card हे भारतीयांसाठी एका महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्डासंदर्भातील महत्त्वाची सेवा झाली बंद ...