लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत

भारत

India, Latest Marathi News

पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम - Marathi News | Putin accepted Prime Minister Narendra Modi's demand that Indian from the Russian army return home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांनी दिलं पहिलं गिफ्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागणी केली मान्य; भारतीयांसाठी केलं 'हे' काम

पीएम नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. पहिल्याच भेटीत पुतिन यांनी भारताला मोठं गिफ्ट दिलं आहे. ...

क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड - Marathi News | After the T20 World Cup 2024 title, the Maharashtra government announced the prize for the Indian team, But the veterans are not paid | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड

कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने ... ...

Weather Update: देशात पावसाने सरासरी गाठली.. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसणार - Marathi News | Weather Update: Rains reached the average in the country.. Monsoon will rain heavily in the next few days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update: देशात पावसाने सरासरी गाठली.. येत्या काही दिवसांमध्ये मान्सून दमदार बरसणार

यंदा देशभरात १०६ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. जून महिना संपला असून, आतापर्यंत देशभरात २०१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...

Kaju Market: काजूच्या दरात किलोला २०० रुपयांची वाढ - Marathi News | Kaju Market: Cashew price hiked by Rs 200 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Market: काजूच्या दरात किलोला २०० रुपयांची वाढ

पांढरे सोने म्हणून हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाची परदेशातून होणारी आयात ठप्प झाल्याने गेल्या काही दिवसांपासून भारतात काजूचे दर आभाळाला भिडले आहेत. किलोला सरासरी २०० रुपयांनी दर वाढले आहेत. ...

चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स - Marathi News | China has built huge bunkers near Pangong Lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची पँगाँग सरोवराजवळ कुरापत, बांधली मोठी बंकर्स

शस्त्रास्त्रे  आणि दारूगोळा तसेच इंधनाचा साठा करून ठेवण्यासाठी हे बंकर्स बांधण्यात आल्याची माहिती आहे ...

"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान - Marathi News | Rishi Sunak in Farewell Speech as PM says My name will surely be remembered in Britain history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माझे नाव इतिहासात नक्कीच लक्षात ठेवले जाईल"; निरोपाच्या भाषणात ऋषी सुनक यांचे विधान

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या १.८ दशलक्ष भारतीयांना ही बाब प्रभावित करेल, असेही सुनक म्हणाले. ...

श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार... - Marathi News | China Spy Ship Indian Ocean Tensions : Sri Lanka's decision raises India's concerns, 'that' decision changed; Now China's intervention will increase | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...

Indian Ocean Tensions : अद्याप या निर्णयावर भारत सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. ...

दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन - Marathi News | BSF has been searching for two women constables since a month, due to which the security agencies have increased tension.    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :  दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन

BSF Women Constables: ग्वाल्हेरमधील टेकनपूर येथे बीएसएफच्या अकादमीमधून एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या दोन महिला कॉन्स्टेबलचा शोध अनेक यंत्रणांकडून घेतला जात आहे. आंतरराष्ट्रीय सीमांवर बीएसएफच्या यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे.   ...