लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

West Indies tour of India, 2025
Read More
Sanju Samson: संजू सॅमसनकडून झाली मोठी चूक; आयसीसी करू शकते निलंबनाची कारवाई, असं घडलं तरी काय? - Marathi News | Sanju Samson made a big mistake; ICC can take suspension action, what if that happens? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनकडून झाली मोठी चूक; आयसीसी करू शकते निलंबनाची कारवाई, असं घडलं तरी काय?

टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ च्या सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिजचा पाडाव केला, पण... विजयाच्या जल्लोषात संजूकडून एक चूक झाली, ज्यामुळे आयसीसी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू शकते. ...

"प्लेइंग इलेव्हमध्ये घेतलं नाही तरी..." एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या संजूसंदर्भात काय म्हणाला सूर्या? - Marathi News | IND vs WI Suryakumar Yadav Praise Sanju Samson For His Brilliant 97 Runs Inning Also Statement For Semi Final Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्लेइंग इलेव्हमध्ये घेतलं नाही तरी..." एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या संजूसंदर्भात काय म्हणाला सूर्या?

संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली. मी नेहमी म्हणतो, चांगल्या माणसांबरोबर चांगल्या गोष्टी घडतात. ...

संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं - Marathi News | IND vs WI Sanju Samson Breaks Virat Kohli's Record Highest Individual Scores By Indians In ICC T20 World Cup Chases | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं

कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत संजूनं प्रस्थापित केला नवा विक्रम ...

IND vs WI : मोक्याच्या क्षणी तळपली संजूची बॅट; दमदार अर्धशतकासह साधला 'हा' डाव - Marathi News | IND vs WI Sanju Samson Hammered 26 Ball Fifty In A Must Win Game For India vs West Indies ICC T20 World Cup 2026 Super 8 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : मोक्याच्या क्षणी तळपली संजूची बॅट; दमदार अर्धशतकासह साधला 'हा' डाव

स्पर्धेच्या सुरुवातीला बाकावर बसण्याची वेळ, संधी मिळाल्यावरही उपस्थितीत झाले होते प्रश्न, आता.... ...

IND vs WI : एकच वादा सूर्या दादा... हवेत झेपावत अविश्वसनीय झेल घेत लुटली मैफिल (VIDEO) - Marathi News | IND vs WI Suryakumar Yadav Takes Roston Chase Stunning Catch Jasprit Bumrah Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : एकच वादा सूर्या दादा... हवेत झेपावत अविश्वसनीय झेल घेत लुटली मैफिल (VIDEO)

सूर्यकुमार यादवनं घेतला डोळ्याचं पारण फेडणारा झेल ...

IND vs WI : अर्धशतकाशिवाय संपला वेस्ट इंडिजचा डाव, तरीही सेमीचं तिकीट मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर विक्रमी टार्गेट - Marathi News | India vs West Indies ICC T20 World Cup 2026 Not Even Jasprit Bumrah Spared As WI Unleash Carnage Post 195 For 4 Team India Need 196 Runs To Enter Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : अर्धशतकाशिवाय संपला वेस्ट इंडिजचा डाव, तरीही सेमीसाठी टीम इंडियासमोर विक्रमी टार्गेट

अर्धशतकाशिवाय संपला वेस्ट इंडिजचा डाव, पण.... ...

IND VS WI : आधी वरुण चक्रवर्तीनं रनआउटची संधी गमावली, त्यात अभिषेक शर्मानं सोपा झेल सोडला अन्... - Marathi News | ICC T20 World Cup 2026 IND vs WI Varun Chakravarthy Missed Simple Run Out Chance While Abhishek Sharma Put Down A Straightforward Catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : आधी वरुण चक्रवर्तीनं रनआउटची संधी गमावली, त्यात अभिषेक शर्मानं सोपा झेल सोडला अन्...

क्षेत्ररक्षणावेळी चुकांवर चुका! टीम इंडियाला ते महागात पडणार? ...

IND vs WI : सूर्यानं टॉस जिंकला! कोणत्याही बदलाशिवाय सेमीचं तिकीट मिळवण्याचा 'भरवसा' - Marathi News | ICC T20 World Cup 2026 India Have Won The Toss Suryakumar Yadav Says Opted To Field Same Team India Playing XI vs West Indies Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : सूर्यानं टॉस जिंकला! कोणत्याही बदलाशिवाय सेमीचं तिकीट मिळवण्याचा 'भरवसा'

भारतीय संघाने घेतला पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय! ...