पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...? ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका FOLLOW India vs south africa, Latest Marathi News भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa Read More
India vs South Africa 5th T20I Live Updates : ०-२ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्घची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. ...
भारताने तिसरी व चौथी लढत जिंकून मालिकेतील चुरस अधिक वाढवली. ...
India Vs South Africa 5th T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा सामना आज बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तर नंतरच्या दोन सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिका २-२ अशा बरोबरीत आहे. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रिषभला फार काही कमाल दाखवता आलेली नाही. फलंदाजीसाठी पुरेसा वेळ मिळूनही रिषभ या मालिकेत त्याच चुका करून माघारी परतताना दिसला. ...
India Vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज, रविवारी टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. ...
India vs South Africa: ऋषभ पंत ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर वारंवार बाद झाला. असे बाद होणे चांगले संकेत नाहीत, या शब्दात माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी ऋषभच्या खेळीवर आक्षेप नोंदविला. ...
भारत-आफ्रिका मालिका २-२ अशी बरोबरीत; उद्या अंतिम सामना ...
कार्तिकने भारताला जिंकवून दिला महत्त्वाचा सामना ...