लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मराठी बातम्या

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
IND vs SA, 3rd ODI Live Updates : टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या सामन्यातही कॅप्टन बदलला  - Marathi News | IND vs SA, 3rd ODI Live Updates : India have won the toss and they've decided to bowl first. Match to start from 2pm, David Miller captaining South Africa! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या सामन्यातही कॅप्टन बदलला 

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका वन डे मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळवला जातोय... ...

IND vs SA, 3rd ODI Live Updates : १.३० वाजताही मुहूर्त पुढे ढकलला; जाणून घ्या तिसऱ्या मॅचची नवी वेळ - Marathi News | IND vs SA, 3rd ODI Live Updates : India vs South Africa 3rd Match Toss to happen at 1.45pm, match to start from 2.15pm. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१.३० वाजताही मुहूर्त पुढे ढकलला; जाणून घ्या तिसऱ्या मॅचची नवी वेळ

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : आजचा सामना हा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दिल्लीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या ही २३० इतकी आहे, दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या मागील पाच वन डे मालिकांमध्ये चार जिंकलेल्या आहेत. ...

IND vs SA, 3rd ODI Live Updates : निर्णायक सामन्यात खोडा, भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली - Marathi News | IND vs SA, 3rd ODI Live Updates :  Toss has been delayed, There will be an official inspection at 1:30 PM IST.     | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निर्णायक सामन्यात खोडा, भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली

India vs South Africa, 3rd ODI Live Updates : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने रांची येथे जबरदस्त कमबॅक केले. इशान किशन व श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करताना भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. ...

IND vs SA, 2nd ODI Ishan Kishan : मी शतकासाठी नाही, तर टीम इंडियासाठी खेळतो! ९३ धावा करणाऱ्या इशान किशनने जिंकली मनं, Video  - Marathi News | India vs South Africa 2nd ODI : If I am playing for India, and I am thinking about my runs, then I am letting the fans down, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी शतकासाठी नाही, तर टीम इंडियासाठी खेळतो! ९३ धावा करणाऱ्या इशान किशनने जिंकली मनं, Video 

India vs South Africa 2nd ODI : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

IND vs SA 2nd ODI Video: अरे... टॉससाठी असलेलं नाणं गेलं कुठे? भरमैदानात गोंधळ, दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यानचा प्रकार - Marathi News | Comedy Video of Javagal Srinath forgets to give coin for toss in Ind vs Sa 2nd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA Video: अरे... Toss साठी असलेलं नाणं गेलं कुठे? भरमैदानात गोंधळ अन् धम्माल

घडलेला प्रकार तुम्हालाही येईल हसू ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : श्रेयस अय्यरचे शतक, इशान किशनच्या ९३ धावा; भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : India beat South Africa by 7 wickets to level the series 1-1, Shreyas Iyer unbeaten 113, Ishan kishan 93 runs  &  mohammed Siraj 3/38  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरचे शतक, इशान किशनच्या ९३ धावा; भारताची मालिकेत १-१ ने बरोबरी

IND vs SA 2nd ODI Live Updates : इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, परंतु श्रेयसने शतक झळकावून भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित केला. ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : Shreyas Iyer ने एकही षटकार न खेचता झळकावले शतक, भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : Hundred by Shreyas Iyer in 103 balls with 14 fours, India 3/263 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shreyas Iyer ने एकही षटकार न खेचता झळकावले शतक, भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले

इशानने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयससह १५५ चेंडूंत १६१ धावांची भागीदारी केली ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : Pocket Dynamo तापला! इशान किशनने ११ चेंडूंत ५८ धावा चोपल्या, थोडक्यात हुकले शतक, Video - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : A heartbreak for Ishan Kishan - dismissed for 93 in 84 balls 4 fours and 7 sixes, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pocket Dynamo तापला! इशान किशनने ११ चेंडूंत ५८ धावा चोपल्या, थोडक्यात हुकले शतक, Video

पॉकेट डायनामो इशान किशन ( Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५०+ धावा जोडताना भारताचा विजयाचा पाया मजबूत केला.   ...