लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मराठी बातम्या

India vs south africa, Latest Marathi News

भारत वि. दक्षिण आफ्रिका : India vs South Africa 
Read More
IND vs SA 2nd ODI Live Updates : शिखर धवनचा त्रिफळा उडाला, शुबमन गिलचा अप्रतिम झेल कागिसो रबाडाने टिपला; Video  - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : Kagiso Rabada gets the big fish Shubman Gill, terrific catch and India 48 for 2, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनचा त्रिफळा उडाला, शुबमन गिलचा अप्रतिम झेल कागिसो रबाडाने टिपला; Video 

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी मधली काही षटकं वगळली तर दुसऱ्या वन डे सामन्यात चांगली गोलंदाजी केली. पण, सलामीवीरांनी पुन्हा निराश केले. ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : Mohammed Siraj चा रन आऊचा प्रयत्न चुकला, डेड बॉलची मागणी करू लागला; अम्पायरने झापला, Video  - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : Mohammed Siraj has a throw at the stumps, misses, and South Africa get four extra runs! He's claiming a dead ball, but it will go down as overthrows, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Siraj चा रन आऊचा प्रयत्न चुकला, डेड बॉलची मागणी करू लागला; अम्पायरने झापला

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांनी मधली काही षटकं वगळली तर दुसऱ्या वन डे सामन्यात चांगली गोलंदाजी केली. ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : भारताच्या दोन षटकांनी सामना फिरवला; रिझा हेंड्रिक्स, एडन मार्करामने लढवलेला गड कोसळला  - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : India need 279 to defeat South Africa in the 2nd ODI to level the series 1-1. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या दोन षटकांनी सामना फिरवला; रिझा हेंड्रिक्स, एडन मार्करामने लढवलेला गड कोसळला 

India vs South Africa 2nd ODI Live Updates : क्विंटन डी कॉकला दुसऱ्याच षटकात माघारी पाठवूनही भारतीय संघाला दुसऱ्या वन डे सामन्यात पकड घेता आली नव्हती.. पण... ...

IND vs SA 2nd ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारताने ऋतुराजसह दोघांना बाकावर बसवले; जाणून घ्या Playing XI - Marathi News | IND vs SA 2nd ODI Live Updates : Shahbaz Ahmed to make his ODI debut, South Africa have won the toss and they've decided to bat first, two changes in both team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, भारताने ऋतुराजसह दोघांना बाकावर बसवले; जाणून घ्या Playing XI

India vs South Africa 2nd ODI Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या वन डेत दोन्ही संघात बदल पाहायला मिळतोय. ...

David Miller: डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर - Marathi News | South African batter David Miller's Daughter Passes After Due To Cancer, share emotional video on instagram | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड मिलरच्या मुलीचं निधन, दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूवर कोसळला दुःखाचा डोंगर

India vs South Africa : भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघातील स्टार खेळाडू डेव्हिड मिलर ( David Miller) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

IND vs SA: दीपक चहरची रिप्लेसमेंट ठरली! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी या गोलंदाजाची भारतीय संघात निवड - Marathi News | Washington Sundar has been replaced by deepak chahar in the Indian squad for the ODI series against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी चहरच्या जागी या गोलंदाजाची भारतीय संघात निवड

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. ...

prithvi shaw: "मी धावा करतोय, खूप प्रयत्न करतोय पण संधी मिळत नाही", पृथ्वी शॉने व्यक्त केली नाराजी - Marathi News | Prithvi Shaw said, I am scoring runs, trying hard but not getting opportunities  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी धावा करतोय, खूप प्रयत्न करतोय पण संधी मिळत नाही", पृथ्वी शॉची नाराजी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या वरिष्ठ खेळाडूंचा संघ टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. ...

IND vs SA 1st ODI Live Updates : संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर लढले; पण दक्षिण आफ्रिकेला हरवू नाही शकले - Marathi News | IND vs SA 1st ODI Live Updates : South Africa have defeated India by 9 runs, Well fought, Sanju Samson. 86* runs from just 63 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर लढले; पण दक्षिण आफ्रिकेला हरवू नाही शकले

India vs South Africa 1st ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस यांच्या अर्धशतकी खेळी नंतरही भारताला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार मानावी लागली. ...