लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान

India vs pakistan, Latest Marathi News

BCCI vs PCB: "अशा प्रकारे व्यावसायिक संस्था महत्त्वाच्या बाबी हाताळतात", PCBचे कौतुक करताना शाहिद आफ्रिदीने BCCIला फटकारले - Marathi News | This is how mature, sensible and professional organisations handle sensitive and important matters shahid afridi targeted to bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अशा प्रकारे व्यावसायिक संस्था महत्त्वाच्या बाबी हाताळतात", आफ्रिदीने BCCIला फटकारले

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 23 ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. ...

Jay Shah vs PCB : जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं; लांबलचक पत्र काढून दिला धमकी वजा इशारा - Marathi News | The Pakistan Cricket Board has issued the statement following the Asian Cricket Council President Jay Shah’s remarks on  shifting of next year’s Asia Cup to a neutral venue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जय शाह यांचं विधान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झोंबलं; लांबलचक पत्र काढून दिला धमकी वजा इशारा

PCB vs Jay Shah - भारत-पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील  २३ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी  दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. ...

T20 World Cup, IND vs NZ : भारताला चूका सुधारण्याची संधीच मिळाली नाही; आता पाकिस्तानविरुद्ध लागणार कसोटी - Marathi News | T20 World Cup, IND vs NZ :  India vs New Zealand warm-up match called off due to persistent rains, India will face Pakistan on 23rd October  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला चूका सुधारण्याची संधीच मिळाली नाही; आता पाकिस्तानविरुद्ध लागणार कसोटी

T20 World Cup, IND vs NZ  Warm Up Match : ऑस्ट्रेलियावरील रोमहर्षक विजयानंतर भारतीय संघ आज ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचा सराव सामन्यात मुकाबला करणार होता. ...

kamran Akmal On BCCI: "जय शाह यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ते देशातच ठेवावं", पाकिस्तानच्या माजी खेळाडूने साधला निशाणा  - Marathi News | Former Pakistan cricketer Kamran Akmal said that Jai Shah should not bring politics into cricket and should keep it in the country  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जय शाह यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ते देशातच ठेवावं"

2023 मध्ये आशिया चषक स्पर्धेचा थरार पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. ...

Shahid Afridi ने जय शाह यांची अक्कल काढली; सईद अन्वरने केली भारतातून वर्ल्ड कप हलवण्याची भाषा - Marathi News | Saeed Anwar & Shahid Afridi blasts BCCI Secretary Jay Shah on Asia Cup’s decision, says ‘he doesn’t know cricket administration’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shahid Afridi ने जय शाह यांची अक्कल काढली; सईद अन्वरने केली भारतातून वर्ल्ड कप हलवण्याची भाषा

Shahid Afridi vs Jay Shah - भारत-पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामना होणार आहे आणि त्याआधीच दोन्ही देशांमधील वातावरण तापले आहे. ...

तुम्ही आशिया चषक खेळणार नसाल, तर आम्ही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू! पाकिस्तानकडून BCCIला धमकी - Marathi News | BCCI refuses to tour for Asia Cup 2023, Pakistan THREATENS to EXIT Asian Cricket Council, mulls pulling out of 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही आशिया चषक खेळणार नसाल, तर आम्ही वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू! पाकिस्तानकडून BCCIला धमकी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मुंबईत पार पडली आणि त्याचे चटके दूर पाकिस्तानला बसले. ...

मोठी बातमी! पाकिस्तान दौऱ्याबाबात BCCI चा निर्णय झाला; आशियाई संघटनेचे अध्यक्ष Jay Shah यांची घोषणा - Marathi News | Jay Shah, the president of the Asian Association, announced that the Indian team will not tour Pakistan in 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान दौऱ्याबाबात BCCI चा निर्णय झाला; जय शाह यांनी केली घोषणा

भारतीय संघ 2023मध्ये आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार असल्याची चर्चा रंगली होती. ...

T20 World Cup 2022 : India vs Pakistan सामन्यात कोण जिंकणार? Sachin Tendulkarची भविष्यवाणी, Semi Finalची चार संघही सांगितले - Marathi News | ICC T20 World CUP:  India to beat Pakistan in tournament opener & INDIA, England, Pakistan, Australia’ will be four SEMIFINALIST, Sachin Tendulkar’s PREDICTION | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Pakistan सामन्यात कोण जिंकणार? सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी, Semi Finalची चार संघही सांगितले

T20 World Cup 2022, Sachin Tendulkar’s PREDICTION : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या ( India vs Pakistan Match) महामुकाबल्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. ...