वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ पर्यटनासाठी गेला होता. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. यानंतर विराट आणि अनुष्का चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यातही पराभव पत्करावा लागला ...
वनडे मालिकेनंतर आता पहिला कसोटी सामनाही त्यांना गमवावा लागला. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीचा फॉर्मही चांगला नाही. आता तर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. ...
India vs New Zealand, 2nd Test : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
India vs New Zealand, 2nd Test : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...
सामन्यानंतर कोहली म्हणाला, ‘आम्ही चांगला खेळ केला नाही, याची आम्हाला कल्पना आहे, पण लोक याला मुद्दा बनवीत असतील तर आम्ही काय करू शकतो. कारण आम्ही असा विचार करीत नाही.’ ...