लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

लॉर्ड्समधल्या म्युझियममध्ये नेमकं काय आहे, माहिती आहे का... पाहा हा व्हिडिओ - Marathi News | What is actually in the Lords museum ... see this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉर्ड्समधल्या म्युझियममध्ये नेमकं काय आहे, माहिती आहे का... पाहा हा व्हिडिओ

या पंढरीत आल्यावर सर्वांना भूरळ पाडते ती एक गोष्ट आणि ती म्हणजे येथील म्युझियम.  ...

या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर - Marathi News | Ranvir Singh arrives at Lord's for preparing for this film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या चित्रपटाच्या तयारीसाठी रणवीर सिंग पोहचला लॉर्ड्सवर

१९८३ च्या वर्ल्डकपवर आधारित येणारा चित्रपट '८३' या चित्रपटात काम करणार आहे. त्याचीच तयारी करण्यासाठी सध्या रणवीर सध्या लॉर्ड्सवर पोहचला आहे. ...

India vs England 2nd Test: पुजारा आणि कुलदीपला संधी, धवनला डच्चू - Marathi News | India vs England 2nd Test: Pujara and Kuldeep in playing eleven, Dhawan dropped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: पुजारा आणि कुलदीपला संधी, धवनला डच्चू

धवन आणि उमेश यांना संघाबाहेर काढल्यावर तंत्रशुद्ध चेतेश्वर पुजारा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. ...

India vs England 2nd Test: आई शप्पथ... टॉसआधीच भारताची 'प्लेइंग इलेव्हन' फुटली! - Marathi News | India vs England 2nd Test: shocking ... before toss India's Playing XI leaked | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: आई शप्पथ... टॉसआधीच भारताची 'प्लेइंग इलेव्हन' फुटली!

एका व्यक्तीच्या हाती दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कोणते खेळाडू खेळतील, याची माहिती लागली आहे. त्यामुळे टॉसआधीच भारताची 'प्लेइंग इलेव्हन' फुटल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे. ...

धोनी किती पुढचा विचार करतो बघा!... पंचांकडून चेंडू घेण्याचं 'हे' होतं कारण - Marathi News | India vs england 3rd odi Ms dhoni views on retirment and reveal why he took ball from umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनी किती पुढचा विचार करतो बघा!... पंचांकडून चेंडू घेण्याचं 'हे' होतं कारण

जे काम भारताचा कर्णधार म्हणून विराट कोहलीने करायला हवे होते, ते काम धोनी करताना दिसत आहे. यावरूनच धोनीची किती चांगले नेतृत्त्व करू शकतो, याची प्रचिती येऊ शकते. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर भारतीय खेळाडूंसाठी खास चिकन करी, पनीर टिक्का आणि बरंच काही - Marathi News | India vs England 2nd Test: Special chicken curry, Paneer Tikka and many food items for Indian players at Lord's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर भारतीय खेळाडूंसाठी खास चिकन करी, पनीर टिक्का आणि बरंच काही

इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टीची दखल घेतली असून लॉर्ड्स कसोटी सामन्याच्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ देण्यात येणार आहेत. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर विजय आपलाच, भारतासाठी आनंदवार्ता! - Marathi News | India vs England 2nd Test: India will win in lords test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर विजय आपलाच, भारतासाठी आनंदवार्ता!

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याला अवघ्या काही मिनिटांत सुरूवात होणार आहे. ...

India vs England 2nd Test: जेम्स अँडरसनला खुणावतोय ' हा ' पराक्रम - Marathi News | India vs England 2nd Test: James Anderson is ready for this feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: जेम्स अँडरसनला खुणावतोय ' हा ' पराक्रम

भारताविरुद्धचा दुसरा सामना काही वेळातच क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्यात अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ' हा ' पराक्रम खुणावत आहे. ...