लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या मेन्यूत बीफ; सोशल मीडियावर चांगलाच समाचार - Marathi News | India vs England 2nd Test: Beef in team india menu; BCCI trolled in social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या मेन्यूत बीफ; सोशल मीडियावर चांगलाच समाचार

India vs England 2nd Test: भारतीय संघाने एडबॅस्टन कसोटीपेक्षा सुमार कामगिरी लॉर्ड्सवर केली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते संघावर भलतेच संतापले आहेत. ...

India vs England 2nd Test: ख्रिस वोक्सचे पहिले शतक आणि विक्रमांचे इमले  - Marathi News | India vs England 2nd Test: Chris Woakes's first century and record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: ख्रिस वोक्सचे पहिले शतक आणि विक्रमांचे इमले 

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत ४ बाद ८९ अशा अवस्थेत सापडलेल्या इंग्लंड संघासाठी जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स ही जोडी धावून आली. ...

ख्रिस व्होक्सचे शतक, इंग्लंडची कसोटीवर मजबूत पकड - Marathi News | Chris Woakes's century, England strong grip on Lord's Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस व्होक्सचे शतक, इंग्लंडची कसोटीवर मजबूत पकड

अष्टपैलू ख्रिस व्होक्सच्या दमदार शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात दिवसाअखेर ६ बाद ३५७ धावा केल्या आणि कसोटीवर मजबूत पकड मिळवली. ...

आव्हानात्मक स्थितीत चुका झाल्या - अजिंक्य रहाणे - Marathi News |  Errors in challenging situations - Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आव्हानात्मक स्थितीत चुका झाल्या - अजिंक्य रहाणे

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत पावसाच्या व्यत्ययात झालेल्या पहिल्या डावात १०७ धावांत गारद होण्यामागे आव्हानात्क परिस्थितीला सामोरे जाण्यात आलेले अपयश कारणीभूत ठरल्याचे उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले. ...

India vs England 2nd Test: जॉनी बेअरस्टोने भारताची डोकेदुखी वाढवली - Marathi News | India vs England 2nd Test: Johnny Bairstow halfcentury India's headache | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: जॉनी बेअरस्टोने भारताची डोकेदुखी वाढवली

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. ...

India vs England 2nd Test: इंग्लंडचे पाच फलंदाज माघारी - Marathi News | India vs England 2nd Test : England loss 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: इंग्लंडचे पाच फलंदाज माघारी

India vs England 2nd Test :India vs England 2nd Test : ...

India vs England 2nd Test: गोलंदाज, ग्राऊंड्समन अन् विक्रेता, अर्जुन तेंडुलकर वेगवेगळ्या भूमिकेत - Marathi News | India vs England 2nd Test: Bowler, Groundsman and Dealer, Arjun Tendulkar in different roles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: गोलंदाज, ग्राऊंड्समन अन् विक्रेता, अर्जुन तेंडुलकर वेगवेगळ्या भूमिकेत

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड दौ-यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन हा लॉर्ड्स येथे वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहे. ...

India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात - Marathi News | India vs England 2nd Test: 'Big B' come for the defense of India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: भारतीय संघाच्या बचावासाठी 'बिग बी' मैदानात

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीवर चहूबाजूंनी टीका होत आहे. ...