कपिल देव यांच्यानंतर जवळपास 35 वर्षांनी इंग्लंडमध्ये जलदगती गोलंदाज भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 1 ते 5 जुलै या कालावधीत ही कसोटी होणार आहे आणि 7 जुलैपासून ट्वेंटी-20 मालिका सुरू होणार आहे. ...
India vs England 5th Test : पाचव्या कसोटीला एक दिवस असताना भारताला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याची आज पुन्हा कोरोना चाचणी झाली आणि त्यात दुसऱ्या अहवालात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ...
तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत न्यूझीलंडचा ७ गड्यांनी पराभव केल्यानंतर स्टोक्स म्हणाला, ‘भारत वेगळा विरोधी संघ आहे, आम्हाला मालिका अनिर्णित ठेवायची असल्याने विजयासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळलो त्याच मानसिकतेने आम्ही उतरू. ...
India vs England 5th Test : नवा कर्णधार बेन स्टोक्स व नवा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी पहिल्याच मालिकेत दणका उडवला.. इंग्लंडने ३-० अशा फरकाने न्यूझीलंडवर विजय मिळवताना टीम इंडियाला धोक्याच्या इशारा दिला आहे. ...