लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या

India vs england, Latest Marathi News

ENG vs NZ Test : इंग्लंडने WTC चॅम्पियन न्यूझीलंडला लोळवले, कामगिरी अशी की टीम इंडियाचं टेंशन वाढवले - Marathi News | ENG vs NZ Test : Jonny Bairstow registered second fastest fifty for England in Tests, England white-washed WTC Champions New Zealand 3-0 in the Test series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने WTC चॅम्पियन न्यूझीलंडला लोळवले, कामगिरी अशी की टीम इंडियाचं टेंशन वाढवले

England vs New Zealand : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. ...

IND vs ENG 5th Test : मोठी बातमी; भारताच्या कसोटी संघात झाला बदल, रोहित शर्माला कोरोना झाल्याने BCCIचा निर्णय - Marathi News | IND vs ENG 5th TEST: Mayank Agarwal added to India’s Test squad as a cover for captain Rohit Sharma, who tested positive for COVID-19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; भारताच्या कसोटी संघात झाला बदल, रोहित शर्माला कोरोना झाल्याने BCCIचा निर्णय

India vs England 5th Test : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाची धाकधुक वाढली आहे. ...

LEI vs IND : चेतेश्वर पुजारा दोन्ही संघांकडून खेळला; श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजाची 'डबल बॅटींग'; बघणारे गोंधळात, Video  - Marathi News | Cheteshwar Pujara Played for Both Sides; Shreyas Iyer, R Jadeja Batted Twice, India Vs Leicestershire Warm Up game ends on a draw, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतेश्वर पुजारा दोन्ही संघांकडून खेळला; श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजाची 'डबल बॅटींग'; बघणारे गोंधळात

India Vs Leicestershire Warm Up game : इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी भारताच्या कसोटी संघातील खेळाडूंना सराव सामन्यांत चांगला सराव करून घेतला. ...

Shubman Gill, LEI vs IND : लोकेश राहुलची माघार, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह त्यात टीम इंडियाला आणखी एक धक्का - Marathi News | LEI vs IND : More trouble for India, Shubman Gill is hit on his hand by Mohammed Siraj. He looks in serious pain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलची माघार, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह त्यात टीम इंडियाला आणखी एक धक्का

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) दुखापतीतून न सावरल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून मयांक अग्रवालला ( Mayank Agarwal) लंडनमध्ये नेण्यास संघ व्यवस्थापनाने नकार दिला. ...

Rohit Sharma, IND vs ENG : रोहित शर्मा व सहकाऱ्यांवर BCCI नाराज, Jasprit Bumrah ला कर्णधारपदासाठी तयार राहण्यास सांगितले! - Marathi News | Rohit Sharma, IND vs ENG : BCCI unhappy with Rohit Sharma & Co, Jasprit Bumrah has been put on standby as captain as the BCCI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा व सहकाऱ्यांवर BCCI नाराज, Jasprit Bumrah ला कर्णधारपदासाठी तयार राहण्यास सांगितले!

Rohit Sharma, IND vs ENG : भारत आणि लिसेस्टरशायर यांच्यातल्या सराव सामन्यातील तिसऱ्या दिवशी BCCIचे टेंशन वाढवणारे वृत्त समोर आले. ...

Virat Kohli argument with fan : विराट कोहली अन् चाहत्यामध्ये 'तू तू मैं मैं!'; ड्रेसिंग रुमच्या बालकनीतून झालेला राडा कॅमेरात कैद, Video  - Marathi News | LEI vs IND : Virat Kohli's vociferous argument with fan from dressing room balcony for troubling Nagarkoti with photo requests, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अन् चाहत्यामध्ये 'तू तू मैं मैं!'; ड्रेसिंग रुमच्या बालकनीतून झालेला राडा कॅमेरात कैद

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्या आक्रमक स्वभावाची प्रतिस्पर्ध्यांना चांगलीच जाण आहे. पण, विराटच्या रागाचा सामना भारतीय चाहत्याला करावा लागला. ...

IND vs ENG: रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह! सामन्याआधी तंदुरूस्त न झाल्यास 'हा' खेळाडू होऊ शकतो कर्णधार - Marathi News | India vs England 5th Test Star Player to to lead India as Rohit Sharma tests Covid positive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित कोविड पॉझिटिव्ह! इंग्लंड टेस्टसाठी 'हा' खेळाडू होऊ शकतो कर्णधार

रोहित शर्माचा कोविड रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला ...

Rohit Sharma Covid-19 Positive: इंग्लंड टेस्टआधी टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह - Marathi News | India vs England 5th Test Rohit Sharma tests positive for Covid 19 setback for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड टेस्टआधी टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह

१ ते ५ जुलै दरम्यान रंगणार कसोटी सामना ...