लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

IND vs AUS : भारतीय संघाने केली सरावाला धडाक्यात सुरुवात - Marathi News | IND vs AUS: The Indian cricket team started the practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारतीय संघाने केली सरावाला धडाक्यात सुरुवात

काही दिवसांमध्ये भारताच्या तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता येत नसल्याचे पुढे आले. इंग्लंडमधील कसोटी मालिकेतही भारताला या गोष्टीचा फटका बसला होता. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातच भारताला मिळाला होता कोहलीसारखा कर्णधार - Marathi News | IND vs AUS: virat Kohli captained first time for India in Australia tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातच भारताला मिळाला होता कोहलीसारखा कर्णधार

महेंद्रसिंग धोनीने या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात अचानक कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि भारताला नवे नेतृत्व मिळाले. ...

IND vs AUS : विराटने जाणून घेतला 'गिली' पॉइंट; ऑस्ट्रेलियात झाली ग्रेट भेट - Marathi News | Virat kohli talk with Adam Gilchrist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : विराटने जाणून घेतला 'गिली' पॉइंट; ऑस्ट्रेलियात झाली ग्रेट भेट

भारतीय संघ पहिल्यांदा वातावरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी भारतीय संघाला एक सरप्राईज मिळाले ते अॅडम गिलख्रिस्टच्या रुपात.  ...

IND vs AUS : कोहलीचं 'ते' विधान जसप्रीत बुमरानं जास्तच मनावर घेतलं - Marathi News | India vs Australia : Jasprit bumrah went Hammer and Tong at the nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कोहलीचं 'ते' विधान जसप्रीत बुमरानं जास्तच मनावर घेतलं

India vs Australia :ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने संघातील फलंदाजांना समज दिली होती. ...

IND vs AUS : ...म्हणून रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांना भीत नाही! - Marathi News | India vs Australia : That's why Rohit Sharma is not afraid of Australian pitches! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ...म्हणून रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांना भीत नाही!

India vs Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना 21नोव्हेंबरला ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणतो, रोहित शर्माला रोखणं अवघड! - Marathi News | India vs Australia: ‘You can’t stop Rohit Sharma,' says Glenn Maxwell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज म्हणतो, रोहित शर्माला रोखणं अवघड!

India vs Australia: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि 3 वन डे सामने खेळणार आहे. ...

IND vs AUS: परदेशात सर्वच अपयशी, मग आम्हीच का टार्गेट, रवी शास्त्रींचा संतप्त सवाल - Marathi News | IND vs AUS: why only targeting team india, ravi shastri ask question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS: परदेशात सर्वच अपयशी, मग आम्हीच का टार्गेट, रवी शास्त्रींचा संतप्त सवाल

IND vs AUS: भारतीय संघ घरच्या मैदानावरच चांगली कामगिरी करतो, परदेशात त्यांची त्रेधातिरपीट उडते. ...

IND vs AUS : कोहलीला 'या' खेळाडूवर अधिक भरवसा, संबोधले 'चॅम्पियन'  - Marathi News | IND vs AUS: Virat Kohli trains with Rishabh Pant after landing in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : कोहलीला 'या' खेळाडूवर अधिक भरवसा, संबोधले 'चॅम्पियन' 

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ ब्रिस्बेन येथे दाखल झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. ...