२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Indresh Kumar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून (Lok Sabha Election 2024 Result ) भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि ...
loksabha Election Result - देशात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाले आहेत. मात्र यंदा भाजपाला स्पष्ट बहुमत नसल्याने एनडीएतील घटक पक्षांसोबत मोदींना जुळवून घ्यावं लागणार आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: मतदार आपली ‘मन की बात’ ऐकवतो; तेव्हा सर्वांना ऐकून घ्यावे लागते, हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे, हे या निवडणुकीत सिद्ध झाले! ...
Lok Sabha Election 2024 Result: देशात उच्चवर्णीय उमेदवार हे भाजपकडून उभे करण्यात आले होते तर सर्वाधिक खासदारही उच्चवर्णीय समाजाचे आहेत. त्यानंतर ओबीसी खासदारांचा क्रमांक लागतो. ...
loksabha Election Result - यंदाच्या लोकसभेत असे अनेक छोटे पक्ष होते, ज्यांनी ना एनडीएला पाठिंबा दिला, ना इंडिया आघाडीत सहभागी झाले. या पक्षांमुळे इंडिया आघाडीचं मात्र ९ जागांवर नुकसान झालं. ...
Lok Sabha Election Result 2024: इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी सरकार स्थापन करण्याची आशा सोडली असं चित्र दिसत असलं तरी पडद्यामागे खूप हालचाही होत आहेत. तसेच काही जुळवाजुळव करून सरकार स्थापन करता येईल का, याबाबत चाचपणी केली जात आहे. ...
Sanjay Raut News: खरे तर सरकार बनवण्याचा अधिकार हा इंडिया आघाडीचा आहे. कारण आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमतापासून दूर ठेवले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...