२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Lok Sabha Speaker Election : या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्याने लोकसभेच्या कामकाजामध्ये लोकसभा अध्यक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून एनडीएमधील (NDA) ऐक्य दाखवून देण्या ...
Lok Sabha Speaker Post Election - लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मोठी चूरस निर्माण झाली असून विरोधकांनीही अध्यक्षपदाच्या निवडीतून एनडीएत फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
Lok Sabha : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दरम्यान, आता लोकसभेचे अध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...