लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
तीन महिन्यांत धोरणात्मक पूल..., चीन सीमेवर बीआरओची कमाल! - Marathi News | Strategic bridge in three months developed by BRO on LAC border! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन महिन्यांत धोरणात्मक पूल..., चीन सीमेवर बीआरओची कमाल!

"तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!", नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा   - Marathi News | "Answer your question!", The target of the Congress from Narendra Modi's 'that' tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्या!", नरेंद्र मोदींच्या 'त्या' ट्विटवरून काँग्रेसचा निशाणा  

लडाखमध्ये भारतीय लष्कर आपल्या भागातून माघार का घेत आहे, असे 2013 च्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी यूपीए -2 च्या काळात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला विचारले होते. ...

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले! - Marathi News | China-indian army will disengage and move back by 1-1.5 km from the friction points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान 1.5 किमी मागे आले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. ...

भारताशी पंगा घेणाऱ्या खास माणसाला वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; सर्व शक्ती पणाला - Marathi News | Chinese Ambassador Hou Yanqi Exerts Full Power To Save Nepal Pm Kp Sharma Oli | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताशी पंगा घेणाऱ्या खास माणसाला वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; सर्व शक्ती पणाला

घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल - Marathi News | asaduddin owaisi questions uproar over chinese de escalation in ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल

असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी यांसंदर्भात ट्विट केले आहे. ...

चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका - Marathi News | china surrounded from two sides india at galwan and us at south china sea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनची दुतर्फा नाकाबंदी! पर्वतांवर भारताची अपाचे, मिग २९, मिराज २००० लढाऊ विमानं अन् समुद्रात अमेरिकेच्या युद्धनौका

तैवान, व्हिएतनाम आणि जपानशीही चीनचे सीमावाद सुरूच आहे. ...

India China FaceOff: ड्रॅगन भडकला! तिबेट प्रकरणात मोदी सरकारनं हात घालू नये, अन्यथा..., चीनची भारताला थेट धमकी - Marathi News | china india tension tibet issue indian economy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China FaceOff: ड्रॅगन भडकला! तिबेट प्रकरणात मोदी सरकारनं हात घालू नये, अन्यथा..., चीनची भारताला थेट धमकी

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने पुन्हा एकदा भारताला इशारा दिला आहे. ...

सावधान! तुमच्याही मोबाईलमध्ये आलाय का TikTok Pro चा मेसेज?; लिंक ओपन कराल तर... - Marathi News | Be careful! Did the message of TikTok Pro reach your mobile to hack your bank account | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सावधान! तुमच्याही मोबाईलमध्ये आलाय का TikTok Pro चा मेसेज?; लिंक ओपन कराल तर...