अनेक परदेशी संस्थांमच्या यादीत भारतीय अब्जाधिशांची संख्या भरमसाठ दिसत असली तरी प्राप्तिकर खात्याच्या संख्येनुसार देशात एकच अब्जाधीश आहे. वैयक्तिक मिळकत ५०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असलेली देशात केवळ एक आहे. त्या करदात्याची संपत्ती ७२१ कोटी रु ...
नवीन आयकर कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. सध्या आपल्या देशातील चार टक्के लोकच आयकर भरतात. करातून मिळणाºया एकूण उत्पन्नापैकी आयकरातून मिळणाºया उत्पन्नाचा वाटा अवधा पाच टक्के आहे. हा वाटा पाच टक्क्यापासून १८ टक्के इतका वा ...
पुणे, मुंबई येथून आलेल्या आयकर अधिकाºयांनी बुधवारी येथील नागाळा पार्क, कदमवाडी, न्यू शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातील प्रसिद्ध चार डॉक्टरांची रुग्णालये, निवासस्थानांवर एकाच वेळी छापे टाकले. कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प् ...
नोटाबंदीनंतर बँकेत २५ लाखांपेक्षा जास्त रकमेचा भरणा करूनही आयकर विवरणपत्र (रिटर्न) दाखल न करणाºया १.१६ लाख लोकांना आयकर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ...
दिल्लीमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाला आयकर विभागाने 30.67 कोटींची टॅक्स नोटीस पाठवली आहे. यासोबतच आयकर विभागाने अघोषित संपत्तीसंबंधी माहिती का दिली नाही अशी विचारणाही आम आदमी पक्षाकडे केली आहे. ...
वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करुन अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत अमूलाग्र बदल केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने आता 50 वर्ष जुन्या इन्कम टॅक्स कायद्यामध्ये बदल करण्याची तयारी सुरु केली आहे. ...
नवी दिल्ली : पनामा पेपर्सच्या चौकशीला प्राप्तिकर विभागाने वेग दिला आहे. विदेशांमध्ये साठवून ठेवलेल्या बेकायदा संपत्तीचे मूल्यमापन नव्याने सुरू केले असून, किमान अर्धा डझन भारतीयांवर नव्या काळ्या पैशाविरोधी कायद्याखाली नोटिसा बजावल्या आहेत. ...