इम्तियाज अली, मराठी बातम्या FOLLOW Imtiaz ali, Latest Marathi News दिग्दर्शक इम्तियाज अलीने टीव्ही शोपासून आपल्या दिग्दर्शनाची सुरूवात केली. 2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘जब वी मेट’ हा त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा. त्याचा हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. लव्ह आज कल, रॉक स्टार, हायवे, कॉकटेल असे अनेक चित्रपट त्याने दिग्दर्शित केलेत. Read More
'चमकीला' सिनेमातलं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारं 'विदा करो' गाण्याच्या रेकॉर्डींगमागचा भन्नाट किस्सा वाचाच (chamkila, vida karo) ...
विविध वेबसिरीज आणि ओटीटी माध्यमांत झळकलेल्या अभिनेत्रीने गुपचुप लग्न केलंय त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय ...
'अमर सिंह चमकिला' साठी दिग्दर्शक इम्तियाज अलींनी अभिनेत्री परिणीती चोप्राला समोसे खाण्याचा सल्ला का दिला? जाणून घेण्यासाठी वाचा बातमी ...
पंजाबी सुप्रसिद्ध गायक अमर सिंह चमकिला कोण होते? दिलजीतचा सिनेमा येतोय, त्यानिमित्ताने जाणून घ्या ...
गेल्या काही दिवसांपासून 'जब वी मेट'च्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी भाष्य केलं आहे. ...
'जब वी मेट २'च्या चर्चांना उधाण आलं होतं. आता इम्तियाज अली यांनी 'जब वी मेट २' बाबत मोठा खुलासा केला आहे. ...
इम्तियाज अली दिग्दर्शन करणार असून, एआर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. ...
अभिनेत्री भूमिका चावलाने नुकतेच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून कमबॅक केले. ...