म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दिग्दर्शक इम्तियाज अलीने टीव्ही शोपासून आपल्या दिग्दर्शनाची सुरूवात केली. 2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. ‘जब वी मेट’ हा त्याने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा. त्याचा हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. लव्ह आज कल, रॉक स्टार, हायवे, कॉकटेल असे अनेक चित्रपट त्याने दिग्दर्शित केलेत. Read More
Jab We Met Movie : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्यात 'जब वी मेट'चे नाव आवर्जुन घेतले जाते. प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला होता. ...