लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान, मराठी बातम्या

Imran khan, Latest Marathi News

भारताचा सर्वात जुना मित्र दुरावतोय, पाकिस्तान जवळीक वाढवतोय; मोदी सरकारचं टेन्शन वाढलं!  - Marathi News | Pakistan Pm Imran Khan Moscow Trip Russia Assures Cooperation Not Against India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताचा सर्वात जुना मित्र दुरावतोय, पाकिस्तान जवळीक वाढवतोय; मोदी सरकारचं टेन्शन वाढलं! 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान लवकरच करणार दौरा; भारताचा सर्वात जुना मिक्ष दुरावतोय ...

कोण आहेत बुशरा बिबी? इमरान खान यांच्यावर अविश्वास दाखवत तिसऱ्या पत्नीनेही सोडलं घर - Marathi News | Who is Bushra Bibi? Pakistan prime Minister Imran Khan 3rd wife Bushra Bibi, left home, on verge of separation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण आहेत बुशरा बिबी? इमरान खान यांच्यावर अविश्वास दाखवत तिसऱ्या पत्नीनेही सोडलं घर

अत्यंत महत्त्वाकांक्षी, तापट, असलेल्या बुशरा बिबी आणि इमरान खान यांच्या घटस्फोटाच्या चर्चेनं नवं वादळ ...

इमरान खान यांच्यावर दुहेरी संकट; राजकीय विरोधकांसोबतच घरातलंही टेन्शन - Marathi News | Pakistani PM Imran Khan wife leave his home | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमरान खान यांच्यावर दुहेरी संकट; राजकीय विरोधकांसोबतच घरातलंही टेन्शन

इमरान यांचे घर सोडून बुशरा बिबी मैत्रिणीकडे...इमरान खान यांच वैवाहिक आयुष्यही कायम चर्चेत राहिलं आहे. इमरान खान यांनी आतापर्यंत तीन विवाह केले आहेत.  ...

पाकिस्तानात सत्तापालट अटळ? इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; गच्छंतीसाठी विरोधक एकवटले - Marathi News | pakistan opposition parties to move no confidence motion against imran khan government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात सत्तापालट अटळ? इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात; गच्छंतीसाठी विरोधक एकवटले

अनेक आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या इम्रान खान यांचं पंतप्रधानपद धोक्यात; विरोधक एकवटल्यानं खान चिंतेत ...

Lata Mangeshkar Pakistan: 'काश्मीर घ्या, लतादीदी आम्हाला द्या' म्हणणाऱ्या पाकिस्तानने वाहिली श्रद्धांजली; इम्रान खान म्हणाले... - Marathi News | 'Take Kashmir, give Lata Mangeshkar to us', Pakistani Fan wrote letter many years ago; Now Imran Khan expressed grief Lata Death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काश्मीर घ्या, लतादीदी आम्हाला द्या' म्हणणाऱ्या पाकिस्तानने वाहिली श्रद्धांजली; इम्रान खान म्हणाले.

Pakistani Loves Lata Mangeshkar: ऑल इंडिया रेडिओला एक पत्र आले होते. या पत्रात भारताने काश्मीर त्यांच्याकडेच ठेवावे, पण लता मंगेशकर य़ांना पाकिस्तानला द्यावे, अशी एका चाहत्याने मागणी केली होती. ...

इम्रान खान हे ISI च्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली, पाकिस्तान लवकरच उद्ध्वस्त होणार; तालिबानचं मोठं विधान - Marathi News | Taliban attack Pakistan Imran Khan call him ISI puppet says Pakistan Soon Collapse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान हे ISI च्या इशाऱ्यावर नाचणारी बाहुली, पाक लवकरच उद्ध्वस्त होणार; तालिबानचं मोठं विधान

Pakistan-Taliban Relations: तालिबानी नेत्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इम्रान खान हे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या (ISI) इशाऱ्यावर नाचणाऱ्या बाहुलीसारखे आहेत, असं विधान तालिबानी नेत्यानं केलं आहे. ...

इमरान खानसे कहो, मुझे वीजा दे दे.. - Marathi News | Two Brothers Separated During Partition Meet After 74 Years At Kartarpur | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इमरान खानसे कहो, मुझे वीजा दे दे..

ऐंशीच्या घरात असलेल्या या दोघा भावांची भेट झाली, तेव्हा दोघांच्याही डोळ्यांतून एकाच वेळी आनंदाश्रू आणि दु:खाश्रू वाहत होते. कारण त्यांची भेट तर झाली; पण थोड्याच वेळात ते एकमेकांपासून पुन्हा दुरावरणारही होते. ...

पाकिस्तानातही 'आम आदमी पक्षा'ची स्थापना, कोण आहेत पाकचे 'केजरीवाल'? जाणून घ्या... - Marathi News | pakistan retired army general has announced the pakistan aam aadmi movement party | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानातही 'आम आदमी पक्षा'ची स्थापना, कोण आहेत पाकचे 'केजरीवाल'? जाणून घ्या...

देशाची राजधानी दिल्लीवर सत्ता असलेल्या आम आदमी पक्षाबाबत तुम्हाला माहिती असेलच. अरविंद केजरीवाल यांनी सरकार विरोधी आंदोलनांपासून सुरुवात केली. ...