ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान
इम्रान खान, मराठी बातम्या FOLLOW Imran khan, Latest Marathi News
Imran Khan Pakistan Army Act: इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी लष्कराकडून आर्मी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. ...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समस्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. ...
आज इम्रान सहानुभूतीच्या लाटेवर स्वार आहेत. ती लाट तयार करण्याचे श्रेय त्यांच्या विरोधकांकडेच आहे. पाकिस्तानात लष्कर शक्तिशाली असते, असा समज आहे. ...
इस्लामाबाद हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर पोलिसांनी फवाद चौधरींना पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न केला. ...
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पाकिस्तानी लष्करावर आरोप ...
पाकिस्तानात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. देशभरात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. ...
शनिवारी लाहोर येथील आपल्या निवासस्थानातून देशाला संबोधित करताना खान यांनी इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने (आयएसपीआर) त्यांच्यावर केलेल्या आरोपांना तीव्र आक्षेप घेतला. ...
इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर)चे महासंचालक मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांची ही टिप्पणी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांच्या अटकेनंतर चार दिवस घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आलेली आहे. ...